देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati: प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati: प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Amravati: प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/04 at 7:10 PM
By Deshonnati Digital Published May 4, 2024
Share
Divorce

पत्नीने रचला हत्येचा कट

नांदगाव पेठ(Amravati):- गेल्या काही दिवसांपूर्वी कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत(dead body) पोलीसांनी चौकशी केली असता प्रेमप्रकरणात(love affair) अडसर ठरलेल्या पतीची त्यांच्या पत्नीने कट रचून व मित्रांच्याच मदतीने निर्घृण हत्या (Brutal murder)केल्याची बाब पुढे आली आहे. भारतीय सेनेमधून निवृत्त झालले माजी सैनिक (ex soldier)तथा रेल्वेत नोकरीला असलेले मिलिंद सौदागर वाघ (४२) रा. अनंत विहार कॉलनी, शेगावनाका, अमरावती असे मृतकाचे नाव असून नांदगाव पेठ पोलिसांनी एका महिलेसह तीन युवकांना याप्रकरणी अटक केली आहे.

सारांश
पत्नीने रचला हत्येचा कटहत्या करून मृतदेह कठोरा गांधी मार्गावरील नाल्यात फेकलापत्नीसह मृतकाच्या तीन मित्रांना अटकपत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा रचला कट

हत्या करून मृतदेह कठोरा गांधी मार्गावरील नाल्यात फेकला

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मृतक मिलिंद हे भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये(Indian Railways) उदखेड येथे रेल्वेगेटवर गार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांना सेनेची पेन्शन व रेल्वेचा पगार सुरू होता. परंतु, काही महिन्यांपासून त्यांची पत्नी राहते घर व पेन्शन नावाने करून घटस्फोट(Divorce) देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती. याच कारणांवरून वाद वाढल्याने त्यांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मृतक मिलिंद हे त्यांचा लहान भाऊ प्रशांत सौदागर वाघ (३२) रा.न्यू तापडीया नगर, अकोला यांच्याशी नेहमी संपर्कात राहत असून त्यांना पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते.

पत्नीसह मृतकाच्या तीन मित्रांना अटक

अशातच १६ पासून एप्रिल पासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत (Amravati) त्यांच्या घरी आले. सर्वत्र शोध घेऊन ते मिळून न आल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाडगेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोधमोहिम सुरू केली असता काही दिवसांपूर्वी नांदगावपेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये(drain) एक मृतदेह आढळून आला. प्रशांत यांनी मिलिंद यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात पत्नीविषयी हत्येची तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक भयानक हत्याकांड समोर आले.

पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा रचला कट

आरोपी महिलेने घर, पेन्शन नावाने करून देण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट देण्यासाठी मिलिंद वाघ यांच्यावर दबाव आणत होत्या. मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सुत जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देतील, असा संशय आरोपी महिलेला होता. आरोपी शुभम, संकेत व कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते. त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचला. १८ एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले आणि त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. आकस्मिक मृत्यूचा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला. या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यानंतर नांदगावपेठ पोलिसांनी मिलिंद वाघ यांच्या आरोपी पत्नीसह शुभम देविदास भोयर (१९), रा.आम्रपाली, संकेत अशोकराव बोळे (२९), रा.आशियाड कॉलनी, कार्तिक मुरलीधर कडूकर (१९) रा. मार्बल लाईन, शेगाव नाका अमरावती यांना ताब्यात घेतले. अटक होताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबूली दिली. चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करित आहेत

You Might Also Like

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Parbhani Woman Suicide: परभणीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास!

Parbhani mobile shop Theft: परभणीच्या वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉप फोडले

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

TAGGED: Brutal murder, Dead body, Divorce, drain, ex soldier, Indian Railways, love affair
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Assembly Election: निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक

Deshonnati Digital Deshonnati Digital October 22, 2024
Pusad Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; देशीकट्टा बाळगणारा जेरबंद
Parbhani Case: सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग..!
Bharatiya Janata Party: भारतीय जनता पार्टी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन
Hingoli : हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक माहिती चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Woman Suicide: परभणीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास!

May 22, 2025
Parbhani mobile shop Theft
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani mobile shop Theft: परभणीच्या वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉप फोडले

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?