देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati : अमरावती मनपाच्या अनेक शिक्षकांचा शिक्षक परिषदेत प्रवेश..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati : अमरावती मनपाच्या अनेक शिक्षकांचा शिक्षक परिषदेत प्रवेश..!
विदर्भअमरावती

Amravati : अमरावती मनपाच्या अनेक शिक्षकांचा शिक्षक परिषदेत प्रवेश..!

web editorngp
Last updated: 2025/04/26 at 6:35 PM
By web editorngp Published April 26, 2025
Share

अमरावती (Amravati) :- महानगरपालिकेतील शिक्षकांची सभा आज शनिवारी जेवड नगर येथील शाळेत उत्साहात झाली. यावेळी महानगरपालिकेतील हस्तांतरित अनेक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत (Maharashtra State Teachers Council) प्रवेश केला. यावेळी महानगरपालिकेच्या शिक्षक परिषदेच्या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत नालसे तर सरचिटणीस म्हणून वहीद खा पठाण यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील केणे होते. सभेत प्रशांत नालसे यांनी न्यायालयाचे निर्णयाचे वाचन केले तसेच अनेक समस्या व पगाराचा विषय तसेच सेवा निवृत्त शिक्षकांचे लाभ सुद्धा अजून पर्यंत देण्यात आले नाही, त्याची मागणी सुद्धा या सभेत करण्यात आली. शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी सर्वांनी सामूहिक पणे लढा देण्यासाठी खंबीरपणे संघटनेतच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

महानगर प्रमुखपदी प्रशांत नालसे तर, सरचिटणीस वहिद खा पठाण यांची निवड

सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले महानगरपालिकेचे (Municipal Corporation) शिक्षण विस्तार अधिकारी वहिद खा पठाण, शिक्षक परिषदेच्या विभागीय अध्यक्षा सविता गौरखेडे, जिल्हाध्यक्ष मंजू वनवे यांनी सुद्धा या प्रसंगी मार्गदर्शन केले. सभेत अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षक परिषदेच्या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत नालसे तर सरचिटणीस म्हणून वहीद खा पठाण, उपाध्यक्ष म्हणून संजय नाडे, संजय चांदुरकर, चंचल दातीर , वैशाली बुटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. अमरावती महानगरपालिकेतील सेवाजेष्ठ शिक्षकांना व कार्यरत शिक्षकांना न्याय देत नसेल तर कंटेम दाखल करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांच्या या सभेमध्ये घेण्यात आला, दोन महिने होऊन शिक्षकांना व सेवानिवृत्त शिक्षकांना वेतन दिले जात नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे त्यासाठी शासनाने त्वरित वेतनाची व्यवस्था करावी अशी भूमिका शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख सुनील केणे यांनी याप्रसंगी मांडली. शासनाने महानगरपालिकेतला शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला असून त्या कार्यक्रमात शिक्षकांचा कोणताही प्रश्न सोडवण्यात आला नाही असा आरोप सुद्धा याप्रसंगी करण्यात आला.

सभेला शिक्षक परिषदेची जिल्हाध्यक्ष सुनील केने, शिक्षक परिषदेचे नवनियुक्त मनपाचे अध्यक्ष प्रशांत नालसे, सचिव वहीत खा पठाण, संजय नाडे संजय चांदुरकर, शिक्षक परिषदेच्या विभागीय अध्यक्ष सविता गौरखेडे जिल्हाध्यक्ष मंजू वानखडे, श्रीमती ज्योतीताई बनसोड, श्रीमती सुनंदाताई मेहरे, सुनीताताई कुकडे, अवंतिकाताई मेटे, चंचल दातीर, मनिषाताई घाटे, अर्चना रडके, प्रगती पुंड, विवेक नागपुरे, श्रीमती पाटीले मॅडम, पदमा बहुरूपी, डांगे मॅडम , सोमवंशी मॅडम आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

National Lok Adalat: राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १२२ प्रकरणात आपसी समझोता

TAGGED: amravati, Maharashtra State Teachers Council, Municipal Corporation, shivsena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PM Modi
देशअर्थकारणमहाराष्ट्रशेअरबाजार

PM Modi: PM मोदींचे मोठे वक्तव्य; 4 जून रोजी शेअर बाजारही करणार नवा विक्रम

Deshonnati Digital Deshonnati Digital May 23, 2024
PM Narendra Modi: विकसित महाराष्ट्र राज्य विकसित भारत देशाचे स्वप्न: नरेंद्र मोदी
Nagpur Murder Case : मित्राची हत्या केल्यानंतर आरोपीने ओरडून सांगितले, ‘मी त्याला मारले’
India Powerful Country: भारत जगातील टॉप 10 शक्तिशाली देशांच्या यादीतून बाहेर?
farmer death: वीज पडून तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Grain Buying Center
शेतीगडचिरोलीविदर्भ

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

May 11, 2025
Zilla Parishad Elections
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

May 11, 2025
Farm Fire
वाशिमविदर्भशेती

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

May 11, 2025
Summer Cricket Camp
बुलडाणावाशिमविदर्भ

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?