देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: National Yoga Competition: राष्ट्रीय योगा स्पर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याला सिल्वर व ब्राँझ पदक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > National Yoga Competition: राष्ट्रीय योगा स्पर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याला सिल्वर व ब्राँझ पदक
विदर्भअमरावतीक्रीडा

National Yoga Competition: राष्ट्रीय योगा स्पर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याला सिल्वर व ब्राँझ पदक

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/18 at 2:21 PM
By Deshonnati Digital Published July 18, 2024
Share
Yoga

अमरावती (National Yoga Competition) : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने जम्मू कश्मीर येथे आयोजित केलेल्या खुल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत (National Yoga Competition) अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याने सिल्व्हर आणि ब्राँझ पदक पटकाविले.या स्पर्धेत देश विदेशातील योग पटूंनी सहभाग नोंदविला होता. अमरावती येथील आरोग्यम् धन योग क्लासच्या योग शिक्षिका डॉ. मेघा ठाकरे यांच्या योग कक्षेतील डॉ. प्रतिभा राजपूत व डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी हे उभयंता पदकाचे मानकरी ठरले आहेत.

२४ आणि २५ जून रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने जम्मू कश्मीर येथे आयोजित केलेल्या खुल्या (National Yoga Competition) राष्ट्रीय योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. ५५+ या वयोगटात झालेल्या स्पर्धेत डॉ. प्रतिभा राजपूत व डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी उत्तम योग प्रात्यक्षिके सादर करून या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. यामध्ये डॉ. प्रतिभा राजपूत यांनी ब्राँझ तर डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी सिल्वर पदक प्राप्त केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने उभयंतांचा पदक बहाल करून सन्मान करण्यात आला.

नुकताच राजपूत दाम्पत्याचा आरोग्य टीमच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी (National Yoga Competition) योग शिक्षिका डॉ. मेघा ठाकरे , शितल घुटे, उज्वला ताथोडे, कीर्ती तायडे, रोहिणी काकड , मनीषा कावळे, शितल जामकर , रिता वानखडे, मीनल काकड , उज्वला चव्हाण, योगिता नानोटकर, निशा राठी , कविता गतफने, नीलिमा वाटोळे, शेळके काकू, स्नेहा शेळके, सुषमा बगाडे, कल्याणी, भाग्यश्री यांचेसह आदी सदस्य उपस्थित होते.

You Might Also Like

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Disaster Management Authority: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाखांचा निधी

TAGGED: amravati yoga, National Yoga Competition
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ranveer Allahbadia
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबई

Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

Deshonnati Digital Deshonnati Digital February 18, 2025
Hingoli: अपघाताचा विमा मिळविण्यासाठी बनावट गुन्हा दाखल; फसवणूक केल्याने तिघांवर गुन्हा दाखल
Parbhani : त्या तिहेरी आत्महत्येचे गुढ कायमच..!
Darva: एसटी भाडेवाढी विरोधात दारव्हा बसस्थानकासमोर उबाठा शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन
Wardha CBSE Central :- दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

May 12, 2025
Fishering Sector
विदर्भगडचिरोली

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

May 12, 2025
Gadchiroli Gharkul
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

May 12, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?