देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati share market: शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सी गँगचा पर्दाफाश…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati share market: शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सी गँगचा पर्दाफाश…बघा VIDEO
विदर्भअमरावतीअर्थकारण

Amravati share market: शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सी गँगचा पर्दाफाश…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 8:59 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share
share market

अमरावती (Amravati share market) : शेअर मार्केट (share market) त्याचप्रमाणे क्रिप्टो करन्सीद्वारे (Crypto Currency) फसवणूक करणाऱ्या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात अमरावती सायबर पोलिसांच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपींनी नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 1 कोटी 77 हजार 824 रुपये येथून हस्तांतरित करून फसवणूक केली होती. चेकबुक, एटीएम स्टॅम्प आदी अनेक साहित्यासह ७ लाख ४५ हजार ९११ रुपये पोलिसांनी गोठवले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अशी माहिती (Amravati Police) पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आंतरराज्य टोळीतील ५ आरोपींना अटक

शुभम नागेशराव गुलये 23, (Zilla Parishad) जिल्हा परिषद कॉलनीच्या मागे, म्हाडा कॉलनी, अकोला), गौरव शांतीलाल अग्रवाल, (23 रिंगरोड, निम्मे नगर, कौलखेड अकोला), रवी रामसुभाष मौर्य, (33) जाजू नगर, कौलखेड रोड, हिगन्ना फाटा अकोला), नमन गजानन डहाके (23, रिंगरोड, निम्मे नगर, कोळखेड अकोला), आणि एक अशी महिला असे अटक आरोपींची नावे आहेत. पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, 27 जून रोजी फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला वियाका एप वरून आमिष दाखवून तिच्या मोबाईलवर शेअर (share market) केले. बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या व्हॉट्सॲप मोबाईल नंबरवरून तिला मेसेज आरोपी पाठवत होते. आणि तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून त्यावर क्लिक करून वायाका एक्सचेंज नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यावर पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली.

यासह शेअर मार्केट (share market) आणि क्रिप्टो करन्सीमध्ये (Crypto Currency) नफा कमावण्याच्या नावाखाली सत्तर हजार आठशे चोवीस रुपयांची रक्कम हस्तांतरित करून तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली. महिलेच्या तक्रारीच्या आधारावरून (Amravati Police) पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाय, आरोपी जवळून 42,82,824 रु रोख,14 बँक खाती, कोटक महिंद्रा बँक, गुजरात बंधन बँक, हैदराबाद फेडरल बँक, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा आणि उर्वरित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या रकमेपैकी उर्वरित रक्कम 216 बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले असून आतापर्यंत 7,45,911 रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या खात्यातील रक्कम गोठवण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली (Amravati Police) पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, पो.नि. कल्याणी हुमणे, अनिकेत कासार, शैलेंद्र अर्दक, पंकज गाडे, उल्हास टवलारे, सुधीर चर्जन, अपर्णा बंदे, प्रशांत मोहोड, सचिन भोयर, अनिकेत वानखडे, सुषमा आठवले आदींनी ही कारवाई केली.

You Might Also Like

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

TAGGED: Amravati Accident, Amravati Crime, Amravati Hospital, Amravati police, Amravati share market, Crypto Currency, Gang Exposed, inter-state gang, Stock market, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Collector
मराठवाडाहिंगोली

Hingoli Deputy Collector: जिल्ह्यातील एका उपजिल्हाधिकार्‍यांसह तीन उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

Deshonnati Digital Deshonnati Digital August 4, 2024
Hingoli VidhanSabha: हिंगोली विधानसभा आयकॉनपदी डॉ. विजय निलावार व एम.एम.राऊत ह्यांची नियुक्ती
Ladli Behan Yojana: महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची ‘लाडली बहन योजना’ राज्यात सुरू करा
Gondia : नहरात बुडून १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
old pension Yojana: भर पावसात जुन्या पेन्शनसाठी पेन्शन क्रांती थाळीनाद आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
शेतीवाशिमविदर्भ

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

May 17, 2025
Domestic Liquor Transportation
वाशिमविदर्भ

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

May 17, 2025
Admission Process Workshop
वाशिमकरीअरविदर्भ

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

May 17, 2025
विदर्भकरीअरवाशिम

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?