देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsभंडाराविदर्भ

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

Digital Nagpur
Last updated: 2025/07/09 at 4:57 PM
By Digital Nagpur Published July 9, 2025
Share
Tumsar AmbulanceTumsar AmbulanceTumsar Ambulance

गर्भवती महिलेला हूंदके देत शोधावी लागली पायवाट

सुधिर गोमासे
तुमसर (Tumsar Ambulance) : तालुक्यातील तामसवाडी (सितेपार) या गावातील एका गर्भवतीस प्रसूती कळा सुरू झाल्यास तिला रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका आली. मात्र रूग्णालयाकडे जाणार्‍या गावातील चिखलमय रस्त्यात (Tumsar Ambulance) रूग्णवाहिका अडकली. अशाच प्रसूतीकळाच्या वेदनेने विव्हळत या गर्भवतीने होणार्‍या बाळासह हुंदके देत चक्क चिखलातून पाय वाट काढली.

सारांश
गर्भवती महिलेला हूंदके देत शोधावी लागली पायवाटग्रामस्थांकडून तीव्र संताप

नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला (Tumsar Ambulance) रूग्णालयात दाखल करण्याकरिता रूग्णवाहिका बोलावण्यात आली. काही वेळातच रूग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र, ऐन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रूग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागले. ही घटना तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सितेपार) या गावात घडली. आदिवासी वस्ती पाड्यांवर रस्त्याअभावी रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळत असते.

मात्र, हे जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तामसवाडी या गावातील पवन तिवाडे यांच्या पत्नीला प्रसूतीकळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे लगेच रूग्णवाहिका बोलावण्यात आली. काही वेळातच रूग्णवाहिका गावात दाखल झाली. यानंतर महिलेला रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका आली. मात्र,पावसाळ्याच्या दिवसात गावातील अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. या चिखलात रूग्णवाहिकेचे चाक फसले. यामुळे चिखलात फसलेल्या रूग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी धक्का मारून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही.

ग्रामस्थांकडून तीव्र संताप

रुग्णवाहिका (Tumsar Ambulance) चिखलात फसून असल्याने महिलेला चिखलातून कशीबशी पायी वाट काढावी लागली. चिखलातून रुग्णवाहिका न निघाल्याने शेवटी रुग्णवाहिका गावातील ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळे गर्भवती महिलेला चिखलातून वाट काढावी लागल्याने ग्रामस्थांमध्ये संताप बघायला मिळाला.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

TAGGED: Tumsar Ambulance
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tender Row
विदर्भयवतमाळ

Tender Row : न. प. च्या नगरोत्थान महाअभियानच्या निविदा प्रक्रीयेत घोळ

Digital Team Digital Team February 26, 2026
Umarkhed Andolan: उमरखेडमध्ये उपोषण मंडप हटविताना पोलीस व आंदोलकांमध्ये तणाव
ST Bus Accident: परभणीच्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात!
Latur: खरंच की हो.. शिक्षणाच्या आयचा घो!
Kalmanuri police: ‘वीषद्रव्य’ आरोग्याला हानिकारक; भरपावसात हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?