देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manchester: अन् लेकाच्या कौतूकासाठी आई सातासमुद्रापल्ल्याड जाते तेंव्हा…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भकरीअरबुलडाणाविदेश

Manchester: अन् लेकाच्या कौतूकासाठी आई सातासमुद्रापल्ल्याड जाते तेंव्हा…

admin1
Last updated: 2024/07/30 at 1:53 PM
By admin1 Published July 30, 2024
Share

बुलढाणा (Buldhana) :- परिक्षा पे चर्चा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात दहावीत असतांना सहभागी झालेला आर्य लहामगे, हा पुढे युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर इंग्लंडमध्ये ‘बॅचलर ऑफ एअरोस्पेस इंजिनिअरींग विथ ऑनर्स’ साठी गेला, अन् तिथेच त्याला ही पदवी प्राप्त होत असतांना त्याची आई मनिषा ही एकटी लेकाच्या कौतूकासाठी साता समुद्रापल्ल्याड पोहचली.

सारांश
आर्य ठरला एअरोस्पेस इंजिनिअरींग विथ ऑनर्स !विद्यापिठातर्फे आयोजित एका पोस्टर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला

आर्य ठरला एअरोस्पेस इंजिनिअरींग विथ ऑनर्स !

आर्य लहामगे याचे आजोळ बुलढाणा. त्याचे प्राथमिक शिक्षण नारायणा विद्यालय, नागपुर येथे तर सातवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्याने भवन विद्या मंदिर, नागपुर येथे पुर्ण केले. लहानपणापासुनचं संशोधन आणि वाचनाची आवड असलेल्या आर्यने पाचवीत असतांना विमान बनविण्याचं छोटं वर्कशॉप पुर्ण केलं आणि त्याच्या मनाने ध्यास घेतला की एक दिवस आपणही विमान बनवणं शिकायचं. शालेय जीवनापासुनचं वेगवेगळ्या स्पर्धा आणि सायंन्स प्रदर्शनांमध्ये हिरीरीने सहभागी होत असे. दोन आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर(International platform) गणिताच्या विषयात संशोधनपर पेपर ९ वी १० इयत्तेत असतांना प्रस्तुत केले होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय विषयांवरील वाचन हा त्याचा आवडीचा छंद आहे. मॅन्चेस्टर (Manchester) येथे युनिव्हर्सिटीचा स्डुडंट अ‍ॅम्बेसेडर म्हणुन निवड झाली व त्याला कित्येक पालक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करत त्याने स्वत: एक नाव कमवलं.

विद्यापिठातर्फे आयोजित एका पोस्टर स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला

त्याने इंटर्नशिपसाठी उपहग्रह मेगा कॉन्स्टलेशन आणि अंतराळाच्या पुनः प्रवेशामुळे होणार्‍या पर्यावरणीय परिणामांवर साहित्य सर्वेक्षण केले. आर्यने पृथ्वीच्या वातावरणात मानवजन्य वस्तुमानाच्या प्रवाहाचे परिमाणिकरण करण्यावर प्रबंध लिहीला, हे येथे विशेष! दहावीत असतांनाच आर्य पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा ‘ कार्यक्रमात सहभागी झाला होता. अशा छोट्या मोठ्या बर्‍याच अ‍ॅचिव्हमेंट त्याने मिळवल्या. बास्केट बॉल खेळात प्रविण असलेला आर्य अभ्यासात अतिशय हुशार आहे. अथक परिश्रम आणि संशोधक वृत्तीमुळे तो त्याचे ध्येय साध्य करतो, असे त्याची आई मनिषा हिने ‘देशोन्नती’शी बोलतांना सांगितले!

You Might Also Like

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

TAGGED: International platform, Manchester, narendra modi, Prime Minister Narendra Modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani Crime: पोलिस असल्याची बतावणी करुन वृध्द शेतकर्‍यास लुबाडले

admin1 admin1 March 9, 2025
Parbhani District Jail: परभणीच्या जिल्हा कारागृहात दोन कैद्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी
Hinganghat: हिंगणघाट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा
Kedar Jadhav : टीम इंडियाचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू आजपासून राजकीय इनिंगला सुरुवात करणार..! तो एकेकाळी संकटमोचक म्हणून ओळखला जात होता..!
चामोर्शी पोलिसांची अवैध दारू व कोंबड्यांच्या झुंजीवर धडक!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Science Exhibition
मराठवाडाकरीअरहिंगोली

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

December 16, 2025
Development Work Corruption
विदर्भवाशिम

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

December 16, 2025
Yavatmal
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?