अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई
देशोन्नती वृतसंकलन
चिखली/बुलढाणा (Andhera Police) : घरात झोपेत असताना संख्या मावसाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अशा मुलीच्या तक्रारी वरुण ३२ वर्षीय आरोपी मावसाला अंढेरा पोलिसांनी (Andhera Police) बेड्या ठोकून अटक केली आहे. अशा या (Minor girl Rape) घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील घटनेची माहिती अशी की आरोपी मुलीचे मावसा हे गेल्या दोन दिवसा पासून गावी आले होते. रात्री सर्वांनी सोबत जेवण केले आणि घरामध्ये एकमेकाच्या शेजारी झोपले होते मात्र रात्री अंधाराचा गैरफायदा घेत मावसाने सालीची अल्पवयीन असलेली १२ वर्षाच्या मुली जवळ जावून तीचा (Minor girl Rape) बलात्कार केला. तेव्हा मुलीच्या रडण्याचा आवाज असल्याने घरात झोपलेले सर्व जण उठले असता आरोपी हा लगेच त्याच्या जागेवर जावून झोपला परंतु मुलीने मावासाने केलेल्या कृत्या बद्दल सर्व घटना सांगण्यात सुरवात केली. त्यामुळे लगेच मुलीच्या आई वडिलांनी (Andhera Police) पोलीस स्टेशनलां जावून तक्रार दाखल केली.
पोलिस स्टेशनला (Andhera Police) आलेली तक्रार व मुलीची हकीगत एकूण घेवून ठाणेदार विकास पाटील यांनी दुय्यम ठाणेदार जारवाल यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश केले त्यामूळे दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपी रामप्रसाद श्रावण अंभोरे वय ३२ वर्ष रा. चंदंजिरा जालना यांच्या विरूध्द कलम 65(1)64(2)(f)64(2)(i)74,BNS बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 4, 6,8,12 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अशा या (Minor girl Rape) घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.