देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Anukampa Appointment Letter: शासकीय सेवेतील नियुक्तीपत्र देताच अनेक अनुकंपाधारकाच्या डोळ्यात आश्रू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Anukampa Appointment Letter: शासकीय सेवेतील नियुक्तीपत्र देताच अनेक अनुकंपाधारकाच्या डोळ्यात आश्रू

Digital Nagpur
Last updated: 2025/10/04 at 8:33 PM
By Digital Nagpur Published October 4, 2025
Share
Anukampa Appointment Letter

निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच देणार प्रशिक्षण: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 

अनुकंपा 71 व  एमपीएससीच्या उमेदवार 38 अशा 109 उमेदवारांना नियुक्तीपत्र

हिंगोली (Anukampa Appointment Letter) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या 150 दिवसांच्या उपक्रमात अनेक कार्यक्रम राबवित आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रलंबित असलेला अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदाची नियुक्ती देऊन प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या धोरणाने अत्यंत सुलभपणे शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या (Anukampa Appointment Letter) सेवेचा योग्य वापर करुन शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करा, असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व नवनियुक्त उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक अनुकंपा धारकाला नियुक्तीपत्र देताच त्यांच्या डोळ्यातून आश्रू बाहेर पडले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील 71 अनुकंपा व 38 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवार अशा 109 उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.  राज्यात आज 5 हजार 187 अनुकंपा उमेदवारांना, तसेच 5 हजार 122 एमपीएससी उमेदवारांना अशा एकूण 10,309 उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन समिती  सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना पालकमंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या नवघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अनुकंपा नियुक्तीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रक्रिया सुलभ करुन या  नियुक्तीचा मार्ग सुकर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती दिली, ही आनंदाची बाब आहे. घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाले होते. ते दूर करण्याचे काम शासनाने केले आहे. तसेच उर्वरित अनुकंपाधारकांना लवकरच नियुक्ती देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनुकंपा धारकांची नियुक्तीची प्रतीक्षा संपली असून, आता या उमेदवारांनी आपल्या जनतेची सेवा करण्याच्या कामातून नाव कमवावे, असे सांगून आमदार राजुभैय्या नवघरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये आस्थापनाविषयक अनेक मुद्दे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा नियुक्तीसाठी विशेष परिश्रम घेऊन निकाली काढली. हा नियुक्ती सोहळा आज होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. अनुकंपामध्ये गट क व ड मधील 71 तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील 38 उमेदवार असे एकूण 109 उमेदवारांना आज नियुक्ती देण्यात आली आहे.

नवनियुक्त उमेदवारांच्या आयुष्यामध्ये हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपल्या (Anukampa Appointment Letter) प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात होणार आहे. हा सोहळा चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. आपणास मिशन कर्मयोगीमध्येही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लवकरच आपणास अवगत करण्यात येणार आहे, असे सांगून सर्व नवनियुक्त उमेदवारांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले. सूत्रसंचालन व आभार तहसीलदार आश्विनकुमार माने यांनी केले. यावेळी दसरा महोत्सव समितीच्या वतीने 11 लक्ष 11 हजार 01 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे सुपुर्द केला. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवार यांच्यासह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Anukampa Appointment Letter
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli: सेवाधारी महिलांना आमदातर्फे रक्षाबंधनपूर्वी साडी वाटप..!

Digital Nagpur Digital Nagpur August 17, 2024
farmer death: वीज पडून तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू!
Hingoli flood: पुरात अडकलेल्या आठ नागरीकांचे अग्निशमन विभागाने वाचविले प्राण
Schizophrenia: रोगप्रतिकारक शक्तीतील बदल स्किझोफ्रेनियाशी संबंधित!, काय आहे नेमकं?
Laheri Ashram School: लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?