देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli : रुग्णवाहिका व स्कूल बसची तपासणी करुन घेण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli : रुग्णवाहिका व स्कूल बसची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

admin1
Last updated: 2025/04/05 at 6:13 PM
By admin1 Published April 5, 2025
Share
हिंगोली (Hingoli) :- हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी विद्यार्थ्यांची (Students) वाहतूक करणाऱ्या व योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांची वाहन प्रणालीवर योग्यता प्रमाणपत्र अर्ज व फी भरणा करुन उप्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हजर करुन योग्यता प्रमाणपत्र तपासणी करुन घ्यावी. तसेच वैध योग्यता प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी शैक्षणिक सुट्टीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हजर करुन योग्यता तपासणी करुन घ्यावी.

महाराष्ट्र शालेय अधिनियमाच्या तरतुदीचा भंग करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल

रस्त्यावर विना योग्यता प्रमाणपत्र, मोटार वाहन कायदा अधिनियम व महाराष्ट्र शालेय अधिनियमाच्या तरतुदीचा भंग करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील रुग्णवाहिका धारकांनी तांत्रिक दृष्ट्या नादुरुस्त, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, विमा, पियुसी, कर संपलेली आहेत, अशांनी आपली वाहने दुरुस्त करुन कागदपत्रे विधीग्राह्य करुन योग्यता प्रमाणपत्रासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे घेऊन यावेत. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार शुल्क भरुन पासिंग करुन घ्यावीत अन्यथा आपल्या वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
**

You Might Also Like

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

Sand Smuggling: म्हाळसगाव शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले; दोघांवर गुन्हा दाखल!

TAGGED: Students
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Teachers
मराठवाडापरभणी

Teachers Recruitment: नवनियुक्त शिक्षकांचा सीईओंच्या दालनात ठिय्या; नियुक्तीपत्र देण्याची मागणी

admin1 admin1 June 13, 2024
CM Devendra Fadnavis: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने ‘शिर्डी विमानतळ’ महत्त्वाचे…
Jijgaon Public Library: वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय क्षेत्रात करीअर करावे
Murder Case: वन मजुराची हत्या की आत्महत्या? मुख्य आरोपी फरारच
Parbhani Road Crime: खोदकाम करत शासकीय रस्त्याचे 45 लाखाचे केले नुकसान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trader Accidental Death
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

December 11, 2025
Parbhani Woman Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

December 11, 2025
Ubatha Shiv Sena
मराठवाडापरभणीराजकारण

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

December 11, 2025
Police Attack
मराठवाडापरभणी

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?