देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Forestry: परभणीतील वनामकृविच्या टीएलटी – १० तिळ वाणास मान्यता
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Forestry: परभणीतील वनामकृविच्या टीएलटी – १० तिळ वाणास मान्यता
मराठवाडापरभणी

Parbhani Forestry: परभणीतील वनामकृविच्या टीएलटी – १० तिळ वाणास मान्यता

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/18 at 8:48 PM
By Deshonnati Digital Published April 18, 2025
Share
Parbhani Forestry

देशभरातील शेतशिवारात बहरणार तिळ शिरपेचात मानाचा तुरा..!

परभणी (Parbhani Forestry) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील शेत शिवारात आता (Parbhani Forestry) विद्यापीठाचे तीळ बहरणार आहे. केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बैठकीत टीएलटी – १० तीळ या वाणास मान्यता मिळाली आहे. या यशाद्वारे केंद्राने सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

सारांश
देशभरातील शेतशिवारात बहरणार तिळ शिरपेचात मानाचा तुरा..!या राज्यात होणार लागवडटीएलटी-१० वाणाचे वैशिष्ट्य

या (Parbhani Forestry) संशोधनात कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांचे संशोधकांना मार्गदर्शन मिळाले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार, डॉ. शिवशंकर पोले, तेलबिया संशोधन केंद्रातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचार्‍यांचे महत्त्वाचे योगदान आहे. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी देखील टीमचे अभिनंदन करत या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे.
या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

या राज्यात होणार लागवड

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा (झोन-१), तसेच गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भाग या राज्यांतही (झोन-३) खरीप हंगामात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणाला ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

टीएलटी-१० वाणाचे वैशिष्ट्य

टीएलटी-१० वाण ९०-९५ दिवसांत परिपक्व होतो आणि ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या (Parbhani Forestry) वाणामध्ये ४५.२ टक्के तेलाचे प्रमाण आहे.मँक्रोफोमीना, मुळ व खोडकूज, फायलोडी यांसारख्या रोगांवर तसेच पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यांसारख्या कीटकांवरही सहनशीलता आहे.

You Might Also Like

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

Hingoli Agricultural Andolan: विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

TAGGED: Parbhani Forestry
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडादेश

IPL 2025 CSK vs PBKS : किंग्जच्या घरच्या मैदानावर CSK ला कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार..! कोण जिंकणार आजचा सामना?

web editorngp web editorngp April 8, 2025
Digital Media Council: डिजिटल मीडिया परिषदेचे ‘पाऊल पडती पुढे…
Rahul Gandhi: बेरोजगारीवर सरकार गप्प, राहुल गांधी भाजप-आरएसएसवर संतापले.!
Ahmedpur Bazaar Samiti: आडत बाजार बंदचा अहमदपुरात ‘दहावा’!
Akola massacre Case: हत्याकांडातील आरोपीला पोलिस कोठडी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Hingoli Yoga Camp
मराठवाडाहिंगोली

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

May 19, 2025
Hingoli Andolan
मराठवाडाहिंगोली

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?