देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Arjuni Assembly Elections: लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगोंदिया

Arjuni Assembly Elections: लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करा

Digital Nagpur
Last updated: 2024/10/17 at 7:27 PM
By Digital Nagpur Published October 17, 2024
Share

उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांचे आवाहन

अर्जुनी मोर/गोंदिया (Arjuni Assembly Elections) : भारत निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर रोजी मंगळवार ला महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून पुढील महिन्याच्या 20 नोहेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकी (Arjuni Assembly Elections) करिता मतदान घेण्यात येणार आहे. तर 23 नोहेंबर 2024 ला मतमोजणी होऊन विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 063 अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 318 मतदान केंद्र या ठिकाणी 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान प्रक्रिया पार पडेल तर 23 नोहेंबर 2024 ला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल हाती येणार असल्याची माहिती अर्जुनी/मोरगाव चे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणुक निर्णय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी दि.16 ऑक्टोबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली .जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तिंना घरबसल्या मतदान करता याव यासाठी निवडणुक कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती व अर्ज भरुन घेणार असुन मतदानाकरिता बैलेट पेपर ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच ज्यांनी 01 ऑक्टोबर 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले आहे अशा भारतीय नागरिकांनी अर्ज 06 भरुन आपली नाव नोंदणी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत करावे.आणि सर्वांनी आदर्श आचारसहिंतेचे काटेकोरपणे पालन करावे.तर 063 अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात होऊ घातलेल्या (Arjuni Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत एकूण 2 लाख 56 हजार 953 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती देखिल उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणुक निर्णय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेला अर्जुनी/मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,निवडणुक नायब तहसीलदार विनोदकुमार पेंदाम यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

You Might Also Like

Risod thieves Case: अज्ञात चोर सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह लंपास

Sarpanch computer Tab: सरपंच संगणक टॅबच्या शोधात, गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

TAGGED: Arjuni Assembly Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dr. Lena Nikam
अमरावतीविदर्भ

Dr. Lena Nikam: जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद संमेलन अध्यक्षपदी डॉ. लीना निकम

Digital Nagpur Digital Nagpur December 25, 2024
Kanhan-Tarsa Road: कन्हान-तारसा रोडच्या आरओबीवरील जड वाहतुक तात्काळ बंद करावी
Animal Transporting: गोडलवाही कडुन धानोऱ्याकडे ट्रक वाहनातुन जनावरांची वाहतुक
Gurupadeshwar Shivacharya Maharaj: जनसुराज्य पार्टीचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर हल्ला
Chhatrapati Sambhajinagar: वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी ही भक्त परिवाराची मागणी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod thieves Case
विदर्भक्राईम जगतवाशिम

Risod thieves Case: अज्ञात चोर सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह लंपास

January 24, 2026
Sarpanch computer Tab
विदर्भअकोला

Sarpanch computer Tab: सरपंच संगणक टॅबच्या शोधात, गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार

January 24, 2026
Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?