अर्जुनी मोर (Arjuni Assembly) : कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे ) (MNS party) आढावा बैठक पार पडली. त्यात पक्षाचे विधानसभा प्रवेक्षक मा. आनंद एम्बडवार, मुंबई.., अरविंद गावंडे मुंबई, तसेच पक्षाचे गोंदिया जिल्हाचे जिलाध्यक्ष, मा श्री मनीष चौ्रागडे व हेमंत लिल्हारे जिल्हा संघटक मा रितेश गर्ग, गोंदिया चे तालुकाध्यक्ष मा सुरेश ठाकरे, आमगावचे तालुकाध्यक्ष , शेतकरी संघटना अध्यक्ष, सडक अर्जुनी चे तालुकाध्यक्ष मा लांजेवार , बडोले , पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष मा सतीश कोसरकर, बाबुराव नेवारे, (विकी) विकाससिंग अरोरा, नितीन लाडे, संतोषजी गावड, (Arjuni Assembly) अर्जुनी मोर तालुक्याची महिलाध्यक्ष सुश्री आशाताई कापगते, योगेशपाटील कापगते, रामलाल घरत,राहुल राखडे व शेकडो, संख्येने कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या खेड्यातून येऊन आपली उपस्थिती दर्शविली . अर्जुनी मोर विधानसभा सीट मनसे पक्षाकडून लढवली जाणार या विषयावर झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली मनसे अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात (Arjuni Assembly) निवडणूक लढवू अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी आपला संमर्थन दाखवीला. कार्यक्रमाचे आयोजन तुनेशकुमार तरजुले, तालुकाध्यक्ष अर्जुनी मोर यांनी केले होते.