देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Armori Car Accident: ठाणेगाव वळणजवळ भीषण अपघात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Armori Car Accident: ठाणेगाव वळणजवळ भीषण अपघात

Digital Team
Last updated: 2025/12/23 at 2:30 PM
By Digital Team Published December 23, 2025
Share
Armori Car Accident

चारचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

आरमोरी (Armori Car Accident) : आरमोरी पासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या ठाणेगाव वळणाजवळ एका बोलेरो चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.००वाजताच्या सुमारास घडली.

या (Armori Car Accident) अपघातात अमित प्रभाकर मेश्राम ( २६) रा. जुगनाळा, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर याचा जागीच मृत्यू झाला. तर चेतन गोपीनाथ पिल्लेवान (२८), रा. जुगनाळा, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. प्राप्त माहीती नुसार,आरमोरीहून गडचिरोलीकडे जाणार्‍या एमएच ३३ एसी ४४२० या क्रमांकाच्या बोलेरो चारचाकी वाहनाने समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीवरील दोघे रस्त्यावर दूर फेकले गेले.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी अमित मेश्राम यास मृत घोषित केले. अपघातानंतर काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या (Armori Car Accident) प्रकरणी चारचाकी वाहन चालक अंबिका बिनंद मंडल रा. दुर्गापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली याच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात बीएनएस २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप लामतूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रेमानंद लाडे करीत आहेत.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Yeldari Road Accident: परभणीतील येलदरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

TAGGED: Armori Car Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी धरणे आंदोलन

Digital Nagpur Digital Nagpur December 19, 2024
Lok Sabha 2024: कोणत्या राज्यात भाजपला झटका बसू शकतो? जाणून घ्या याविषयी अधिक
Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू
Hingoli Crime: जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल
Farmer Padyatra: उद्योगपती धार्जिणे मोदी शेतकर्‍यांना विसरले: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Yeldari Road Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Yeldari Road Accident: परभणीतील येलदरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?