देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Armory Assembly Election: शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासह काँग्रेस पक्षाची कोरची येथे भव्य प्रचार सभा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Armory Assembly Election: शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासह काँग्रेस पक्षाची कोरची येथे भव्य प्रचार सभा
विदर्भगडचिरोलीराजकारण

Armory Assembly Election: शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासह काँग्रेस पक्षाची कोरची येथे भव्य प्रचार सभा

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/11 at 8:02 PM
By Deshonnati Digital Published November 11, 2024
Share
Armory Assembly Election

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

कोरची (Armory Assembly Election) : आरमोरी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांची आज कोरची येथे सभा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हेलिकॉप्टर दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, मोहला छत्तीसगडचे आमदार इंद्रशाय मडावी, सुरेंद्र सिंग चंदेल, महेश कोपुलवार, रोहिदास राऊत, इलियास खान, शामभाऊ मस्के, अमोल मारकवार, जीवन नाट, जयंत हरडे, परसराम टिकले, मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी कोरची, प्रतापसिंग गजभिये राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, डॉ. नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष, रामदास साखरे, हकीमुद्दिन शेख, जगदीश कपूरडेहरिया, नंदू नरोटे आदी उपस्थित होते.

सारांश
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थितीआमचा उमेदवार 24 कॅरेट खरा माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

भाजपच्या खोट्या आश्वासनाला बळीपडू नका विद्यमान आमदाराने सुद्धा (Armory Assembly Election) आरमोरी विधानसभेत कुठलेही कामे केलेली नाही म्हणून यावेळेस अशा आमदारांना घरचा रस्ता दाखवा व महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा तसेच आमची सत्ता आल्यास राहुल गांधी यांनी जाहीर केलेले पंचसूत्रे घोषणापत्र अमलात आणू असे आवाहन सुद्धा यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

आमचा उमेदवार 24 कॅरेट खरा माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

भारतीय जनता पक्षाचे मागील दहा वर्षापासून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांची कोर्टात तारीख सुरू असून ते खरे आदिवासी नाही तर आमचा 24 कॅरेटचा खरा आदिवासी असून आमच्या खरा आदिवासीला यावेळेस प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

विद्यमान आमदार यांनी परिसराची कुठलीही कामे केली नाही – रामदास मसराम

आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, माताभगिनी व (Armory Assembly Election) आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुठलीही समस्या विद्यमान आमदार यांनी मागील दहा वर्षांपासून सोडवली नाही फक्त लोकांशी गोड बोलून नागरिकांना फसवण्याचे कार्य या आमदाराने केले आहे आता या आमदारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून घेणाऱ्या वीस तारखेला मला प्रचंड बहुमताने निवडून आपला आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांनी केले.

महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळीसर्व कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आतिषबाजी व आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य करून करण्यात आले.

यावेळी परमेश्वर लोहंबरे, श्रावण मातलाम, उदल कोरेटी, रामसुराम काटेंगे, वसीम शेख, महेश नरोटे, प्रेमिलाताई काटेंगे, हर्षलता भैसारे, दीपक हलामी, राजेंद्र नैताम, हेमंताताई शेंडे, विठ्ठल शेंडे, ज्योतीताई भैसारे, कचरीताई काटेंगे, कौशल्या केंवास, कांता जमकातन, धनीराम हिडामी, बाबुराव मडावी, विरेंद्र मडावी, तेजस्विनी टेंभुर्णे, निरा बघवा, सुनील मडावी, महेश करसी, लहानू सहारे, व्यंकट वाळदे, शामा गुरनुले, तिलक सोनवानी, रामाधार सिरसाटी, पंजाबराव उईके व इतर हजारो कार्यकर्ते बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

TAGGED: Armory Assembly Election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Nanded: अंध विशेष शिक्षकास पेंशन देण्यास टाळाटाळ

web editorngp web editorngp January 21, 2025
Risod Police: रिसोड पोलिस स्टेशन च्या डिबी पथाकाची धडक कारवाई
Manmohan Singh News: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन…
Pauni Road Accident: भुयार-कांपा महामार्गावर ट्रक-पिकअप गाडीचा भीषण अपघात
Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानला अटक, 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भनागपूर

Nagpur : सरपंच व सचिवाच्या संगणमताने लाखोचा अपहार; ग्रामपंचायत अधिकारी राजू मुरले निलंबित

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha crime : सात ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक; कंपनीच्या चौकशीत उघड

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?