देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Arvind Kejriwal Resign: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsदेशराजकारण

Arvind Kejriwal Resign: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा…बघा VIDEO

Digital Nagpur
Last updated: 2024/09/15 at 2:59 PM
By Digital Nagpur Published September 15, 2024
Share
Arvind Kejriwal Resign

‘2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार’

नवी दिल्ली (Arvind Kejriwal Resign) : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली. आपण प्रामाणिक मुख्यमंत्री आहोत, असे जनतेला वाटत असेल तर त्यांना नक्कीच मते मिळतील, असे सीएम केजरीवाल यांनी म्हटले आहे. आता जोपर्यंत दिल्लीची जनता निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे (Arvind Kejriwal) सीएम केजरीवाल म्हणाले. “आजपासून 2 दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन.” मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज रविवारी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ही घोषणा केली.

सारांश
‘2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार’सीएम केजरीवाल यांनी तुरुंगातून राजीनामा का दिला नाही?‘मी प्रामाणिक असेल तर मला मोठ्या संख्येने मतदान करा’मनीष सिसोदिया दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत

मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “आज मी तुमच्या कोर्टात आहे. मला तुम्हाला विचारायचे आहे की, तुम्ही मला प्रामाणिक मानता की नाही. तुम्हीच सांगा केजरीवाल प्रामाणिक की गुन्हेगार? मित्रांनो, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. आणि जोपर्यंत जनता केजरीवाल प्रामाणिक असल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.

आज मैं जनता से पूछने आया हूँ कि आप केजरीवाल को ईमानदार मानते हो या गुनाहगार

अब जब तक दिल्ली की जनता अपना फ़ैसला नहीं सुना देती है तब तक मैं CM की कुर्सी पर नहीं बैठूँगा।

मैं आज से 2 दिन बाद मुख्यमंत्री के पद से इस्तीफ़ा दे दूंगा। @ArvindKejriwal #केजरीवाल_ईमानदार_है pic.twitter.com/i59f5U9gVV

— AAP (@AamAadmiParty) September 15, 2024

सीएम केजरीवाल यांनी तुरुंगातून राजीनामा का दिला नाही?

सीएम केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “मी तुरुंगातून राजीनामा दिला नाही, कारण मला देशाची लोकशाही मजबूत करायची होती. तुरुंगातूनही सरकार चालवता येते, हे मी आता सिद्ध केले आहे. आपल्या सर्वांवर देवाचा मोठा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण मोठ्या समस्यांशी लढतो आणि विजयी होऊन बाहेर पडतो. यासह मी लाखो लोकांचे आभार मानतो, ज्यांनी आमच्या साथीदारांसाठी प्रार्थना केली.

‘मी प्रामाणिक असेल तर मला मोठ्या संख्येने मतदान करा’

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “जर तुम्हाला वाटत असेल की, मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. आता निवडून आल्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीसोबत दिल्लीतही निवडणुका व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे.

मनीष सिसोदिया दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत

जनतेच्या दरबारातून निवडून आल्यानंतरच उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्रीपदही सांभाळणार असल्याचंही (Manish Sisodia) मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. याचा अर्थ मनीष सिसोदिया हे देखील दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत, असा स्पष्ट अर्थ आहे. माहितीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री हे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल  होऊ शकतात. मात्र, आतिशी मार्लेना, राघव चड्ढा आणि संजय सिंह यांचीही नावे यादीत आहेत.

You Might Also Like

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!

TAGGED: Arvind Kejriwal Resign, Atishi Marlena, Manish Sisodia, Raghav Chadha, Sanjay Singh, Sunita Kejriwal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tiger Project
विदर्भगोंदिया

Tiger Project: नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला सापत्न वागणूक

Digital Nagpur Digital Nagpur June 19, 2024
NAFED: नाफेडच्या सोयाबीनखरेदी केंद्रावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आक्रमक!
Manora: पोहरादेवी येथे उज्वल गजभार यांचा सत्कार!
Ghatanji : सातबारा कोरा करा, शेतकर्‍यांना दिलासा द्या!
Gondia: फायनान्स कंपन्यांची ‘सावकारी’, प्रत्येक कुटूंबातील महिला कर्जबाजारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Parbhani Election Results
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?