देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dr. RamRao Maharaj: वापटा येथे तपस्वी संत डॉ. रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अध्यात्मवाशिमविदर्भ

Dr. RamRao Maharaj: वापटा येथे तपस्वी संत डॉ. रामराव महाराजांच्या मूर्तीची स्थापना

Digital Nagpur
Last updated: 2024/09/17 at 11:48 AM
By Digital Nagpur Published September 17, 2024
Share
Dr. RamRao Maharaj

वर्गणी करून उभारले आहे महाराजांचे मंदिर

मानोरा (Dr. RamRao Maharaj) : तालुक्यातील वापटा तांड्यातील नागरिकांनी सामूहिक निधी जमा करून बालब्रह्मचारी व महान तपस्वी दिवंगत संत डॉ. रामराव बापू महाराज (Dr. RamRao Maharaj) यांच्या देवालयाची निर्मिती केली असून नवनिर्मित मंदिरामध्ये संत डॉ. रामराव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना पोहरादेवी येथील महाराज परिवारातील चैतन्य कबीरदास महाराज यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात मूर्तीची स्थापना देवालयात करण्यात आली.

वापटा येथे जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांचे भव्य मंदिर असून या मंदिर परिसरातच संत डॉ. रामराव बापू महाराजांचे (Dr. RamRao Maharaj )नवीन मंदिराची निर्मिती ग्रामस्थां द्वारे करण्यात आली आहे. संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या मूर्तीची स्थापना नवीन उभारण्यात आलेल्या मंदिरात करण्यापूर्वी दोन दिवसांपासून ब्राह्मणांच्या उपस्थितीत होम हवन केले जात होते. होम हवन विधी मध्ये स्थानिक सुखदेव चव्हाण, रंजना सुखदेव चव्हाण, चरण चव्हाण, वंदना चरण चव्हाण, रंजीत चव्हाण, अंजली रंजीत चव्हाण, काळू राठोड, डोमीबाई काळू राठोड, आनंदा चव्हाण,  बेबीबाई आनंदा चव्हाण या दांपत्यानी होम विधीमध्ये सहभाग नोंदविला.

मान्यवरांच्या हस्ते मूर्ती स्थापना करण्याआधी माता जगदंबा संत सेवालाल महाराज यांची आरदास ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात देवी जगदंबा,संत सेवालाल महाराज व तपस्वी संत डॉ. रामराव महाराज (Dr. RamRao Maharaj) यांना भोग देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक गावकरी व पुजारी साहेबराव चव्हाण आणि महादेव राठोड यांनी परिश्रम घेतले.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: Dr. RamRao Maharaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani Water Projects: नो टेंन्शन…प्रमुख प्रकल्पात ७० टक्क्यापेक्षा अधिक पाणी

Digital Nagpur Digital Nagpur February 16, 2025
Gambling Raid: नंदगाव येथे अवैध देशी-विदेशी दारू विक्रीसहा मटका जूगारावर छापा!
Pune Sexual abuse Case: तरुणीचे लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण, 85 लाख रुपये हडपले, नक्की काय आहे प्रकरण?
E- Crop Inspection: ३० टक्के शेतीखात्यांची पिक पाहणी बाकीच
Kahar Reservation: कहार भोई समाजातील उपजातींना एससी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?