आर्णी (Assault and threats ) : एका महिलेला मोजणीच्या कारणावरून गावातील एका पती-पत्नीने धमकी दिली ही घटना १४ जानेवारी रोजी शकलगाव येथे घडली. श्रीमती मंदा काचगुंडे वय ५७ हीला, प्रफुल वामन काचगुंडे वय ३५, सौ.सुरखा प्रफुल काचगुंडे वाऊ ३० यांनी शेतात मोजणी का आणले असे म्हणून तिच्याशी वाद केला व विळ्याच्या लाकडी दांडा मंदाबाईहच्या हाताच्या अंगठ्यावर मारून जखमी केले. शेतात मोजणी केली तर तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकी दिली व शिवीगाळ केली अशा मंदाबाईच्या जबानी रिपोर्ट व मेडिकल सर्टिफिकेट वरून प्रफुल काचगुंडे व त्याच्या पत्नी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics


