देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Assembly Election 2024: एका बूथवर ईव्हीएम मशीन फोडली, तर दुसऱ्या बूथवर दिड तास बंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणाराजकारण

Assembly Election 2024: एका बूथवर ईव्हीएम मशीन फोडली, तर दुसऱ्या बूथवर दिड तास बंद

admin1
Last updated: 2024/11/20 at 9:14 PM
By admin1 Published November 20, 2024
Share
Assembly Election 2024

पोलिसांना पाचारण, मतदारांचा खोळंबा

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Assembly Election 2024) : तालुक्यातील मनुबाई येथे दिड तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याने अनेक मतदारांचा खोळंबा झाला तर अंत्री खेडेकर येथे दोन पक्षातील मतदारांनी मतदान करण्यावरून आपसात वाद केला आणि झालेल्या वादा मध्ये चक्क ईव्हीएम मशीनच फोडली त्यामुळे तात्काळ घटनास्थळी पोलीस ताफा हजर झाला असून कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सि राजा विधानसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली. ही (Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती. मात्र त्यातच आता काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला ग्रहण लागले आणि चिखली तालुक्यातील मनुबाई येथे दुपारच्या 3 वाजेच्या दरम्यान अचानक ईव्हीएम मशीन बंद असल्याची घटना घडली आणि मतदारांचा दिडतास खोळंबा झाल्याने मतदारांनी बूथ वरील अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार ठरवून गोंधळ घातला.

तसेच अंत्री खेडेकर येथे साडे चार वाजेच्या दरम्यान मतदारात आपसात मतदान करण्यावरून वाद उफाळला. आणि झालेल्या वादा मध्ये चक्क एकाने ईव्हीएम मशीनच फोडली त्यामुळे गावात तनावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यात मनुबाई येथील बूथ वर (Assembly Election 2024) ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान हे दिड तास उशीर झाल्याणे मतदानासाठी गेलेल्यांचा खोळंबा झाला होता. आणि अंत्री खेडेकर येथे ईव्हीएम मशीन फोडल्याने बराच वेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते वृत्त लिहेपर्यत पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नव्हती.

याबाबत उवविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले की अंत्री खेडेकर येथे ईव्हीएम मशीन फोडली असेल तर संबंधितावर कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच मनुबाई बूथ वरील ईव्हीएम मशीन गरम झाल्याने बिघडली होती. आणि ती त्वरित नवीन मशीन बसविण्यात आली असे दैनिक देशोन्नती शी सांगण्यात आले.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

TAGGED: Assembly Election 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra Rape
Breaking Newsक्राईम जगतमहाराष्ट्रमुंबई

Maharashtra Rape: चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने MBBS विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार!

admin1 admin1 May 25, 2025
Wildlife Conservation Day: राखले नाही पर्यावरणाचे संतुलन, तर धोक्यात येईल वन्यजीवन…
Risod crime : अवैध देशी-विदेशी दारू जप्त; चिखली येथे उपविभागीय अधिकारी पोलिसांची कारवाई
MLA Sanjay Gaikwad: बुलढाण्यात साकारणार जगद्गुरु तुकोबाराय सामाजिक सभागृह
कसे घेणार एकाच वर्षी दोन पदव्या,.युजीसीच्या आदेशाला केराची टोपली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Development Work Corruption
विदर्भवाशिम

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

December 16, 2025
Yavatmal
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?