देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: अखेर परभणीच्या रस्त्याचे भाग्य उजळले; डांबरीकरणाला सुरूवात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani: अखेर परभणीच्या रस्त्याचे भाग्य उजळले; डांबरीकरणाला सुरूवात

Digital Nagpur
Last updated: 2025/02/06 at 6:10 PM
By Digital Nagpur Published February 6, 2025
Share

Parbhani :- परभणी शहरातील वर्दळीच्या व अत्यंत महत्त्वाचा रस्ता असलेल्या गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्यावर प्रचंड मोठे मोठे खड्डे पडून वाहन चालवणे तर सोडाच परंतु पायी चालणे सुद्धा अवघड बनले होते. अखेर या रस्त्याचे भाग्य उजळले; गणपती चौक ते विद्यानगर रस्ता, डांबरीकरणाला सुरूवात झाली असून या ठिकाणाहून वाहनधारकांना आता चांगल्या प्रकारचा रस्ता मिळेल. मोठ्या थाटामाटात गेल्या पावसाळ्याच्या (Rainy season)तोंडावर गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्याचे व नाली बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले होते.

अखेर या रस्त्याचे भाग्य उजळले…

रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन रस्ता मजबुती करण्यासाठीचे आवश्यक ते कार्य पूर्ण करण्यात आले परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. डांबरीकरण पावसाळा उलटून गेला तरी झालेच नाही. बघता बघता डिसेंबर संपून नवीन वर्ष २०२५ उजडले.तर दुसरीकडे मजबुतीकरण केलेल्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले होते. गणपती चौकाच्या वळणावर तर वाहन चालवणे सोडाच पण पायी चालणे सुद्धा वर्दळीच्या वेळी अवघड होऊन बसले होते.प्रशासन व जनतेत प्रचंड लोकप्रिय असलेल्या लोकप्रतिनिधींनी यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे अखेर आता लक्ष दिले असून या रस्त्यावरील खड्ड्यांची आता डागडूजी केली जात असून डांबरीकरणाचे काम सुद्धा दोन दिवसापासून सुरू झाले आहे.

आता तरी या रस्त्याचे काम मजबूत व्हावे व संबंधितांनी या रस्त्याच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: parbhani, Rainy season
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाराजकारणहिंगोली

Chandrasekhar Bawankule: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा

Digital Nagpur Digital Nagpur February 4, 2025
MBBS students Death: एमबीबीएसचे तीन विद्यार्थी वैनगंगा नदीत बुडाले…
Yawatmal suicide : पळशी येथे शेतकर्‍याची आत्महत्या
Parbhani News :अबब…परभणीत कृउबाच्या तत्कालिन प्रशासक मंडळ, अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल
Shweta Mahale: आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नास यश; गावाला मिळणार थ्री फेज विज पुरवठा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?