Murder:- पुलगांव येथील गुंजखेड़ा निवासी योगेश साहेबराव काटकर वय 45चा दिनांक 9/5/24 ला दोपारी 2:45ते दरम्यान पिंपलगाव शिवारात खून (Murder) झाल्याची घटना घडली. योगेश ला गंभीर(severe) अवस्थेत स्वांगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान योगेश चा दिनांक 10/5/24ला दोपारी 3वा मृत्य (Death)झाला. मृतक चे मामा चे फिर्यादी वर आरोपी ललित हेमंत राव इंगले ला पुलगांव पोलिस ने अटक(arrested) केले. मृतक नी आरोपी चालकाला हटकल्यावर वाद झाल्या ची माहिती पुलगांव पोलिस नी दिली. पुढील तापस पुलगांव पोलिस निरीक्षक राहुल सोनन करित आहे.