देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Digital Team
Last updated: 2026/01/24 at 6:44 PM
By Digital Team Published January 24, 2026
Share
Ausa Symbiosis Funeral

औसा तालुक्यातील एकंबी तांड्यावरच्या दांपत्याची प्रेमभरी सहजीवन अंत्ययात्रा

औसा (Ausa Symbiosis Funeral) : औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील रेवा खेमा जाधव (वय 85 वर्षे) आणि त्यांची धर्म पत्नी धानाबाई रेवा जाधव यांनी आज दि.२३/१/२०२६ रोजी एकापाठोपाठ एक असा दोघांनीही आपला जीवन प्रवास संपविला.

एकंबी तांडा येथील रेवा खेमा जाधव यांचा शुक्रवारी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर एकंबी तांडा येथील त्यांच्या शेतामध्ये सकाळी दहा वाजता त्यांच्यावर (Ausa Symbiosis Funeral) अंतिम संस्कार करण्यात आले. मागील दहा वर्षापासून धानाबाई रेवा जाधव या आजारी होत्या त्यांचे आजारपणामध्ये पती सेवा करत होते. मात्र अचानकपणे रेवा खेमा जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नी धनाबाई रेवा जाधव यांना सांगण्यात आली.

त्यावेळी धनाबाई जाधव यांनी पतीच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांचीही प्राणज्योत मालवली असून त्यांच्यावर एकंबी तांडा येथील त्यांच्या शेतामध्ये शनिवारी सकाळी अंतिम संस्कार (Ausa Symbiosis Funeral) करण्यात येणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून धानाबाई आजारी होत्या. तेव्हापासून रेवा यांनी धानाबाईंची मनापासून सेवा सुश्रुषा केली आणि पतीधर्म निभावला. तर पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने धानाबाईनी आपले प्राण सोडले. साता जन्माची साथ निभावून दोघांनी या जगाचा निरोप घेतला हे ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मुख्याध्यापक बळीराम जाधव यांचे ते चुलते होते.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Ausa Symbiosis Funeral
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Illegal Sand Smugglingनाका बंदी दरम्यान पोलिसांनी पकडला अवैध रेतीचा टिप्पर

Digital Nagpur Digital Nagpur May 4, 2025
Heavy Rain: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार!
Hingoli Chintamani Ganpati: हिंगोलीत चिंतामणीच्या दर्शनास आलेल्या भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ
Sonpeth Crime: नकली सोने देत अडीच लाख बळजबरीने हिसकाविले
Maharashtra Assembly Elections: प्रहार : ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?