देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Prataprav Jadhav: केंद्रीय आयुष विश्वविदयालय राज्यात सुरु करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Prataprav Jadhav: केंद्रीय आयुष विश्वविदयालय राज्यात सुरु करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक..!

Digital Nagpur
Last updated: 2025/05/06 at 4:02 PM
By Digital Nagpur Published May 6, 2025
Share
Prataprav Jadhav

आयुर्वेदाला वाव देण्यासाठी राज्यात आयुष मंत्रालयाची स्थापना करणे गरजेचे: केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाणा (Prataprav Jadhav) : महाराष्ट्रातील नागरीकांना आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातुन राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालयाची निर्मीती करणे गरजेचे आहे. असे मत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे व्यक्त केले आहे.

आयुर्वेद ही प्राचीन उपचार पध्दती असुन या उपचार पध्दतीला वाव देण्याच्या दृष्टीकोनातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना केली. त्यामुळे देशात आणि विदेशातही आयुर्वेदाचा प्रचार प्रसार मोठया प्रमाणात झाला आहे. पाश्चात्य देशातील नागरीकही आता भारतीय आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा वापर करीत आहेत. देशातील युवक, युवती, महीला आणि वंचीत घटकांना सशक्त बनविण्यासाठी आयुष अंतर्गत आरोग्य सेवा देशात महत्वपुर्ण भुमिका बजावीत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत आयुर्वेदानेही आपल महत्व पटवुन दिले आहे. त्यामुळे लोकांचा कल आयुर्वेदीक उपचार पध्दतीकडे वाढत चालला आहे.

महाराष्ट्र राज्यातही आयुर्वेदीक वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्याचा फायदा राज्यातील नागरीकांसह आयुर्वेद शिक्षक प्रणालीलाही मोठया प्रमाणात होऊ शकतो. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात होऊन या उपचार पध्दतीचा लाभ नागरीकांना मिळावा. या दृष्टीकोनातुन राज्यात केंद्रीय आयुष विश्वविदयालयाची स्थापना करण्या संदर्भांत केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यामुळे राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालयाची अथवा आयुष विभागाची स्थापना करणे गरजेचे आहे. राज्याच्या प्राथमिक सहमतीचा निर्णय केंद्र सरकारकडे पाठवा असेही केंद्रीय आयुषमंत्री (Prataprav Jadhav) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सांगितले.

 

You Might Also Like

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

Sant Sewalal Maharaj: जगद्गुरु संत सेवालाल महाराज समाधीस्थळी दर्शनासाठी भाविक भक्त नतमस्तक!

Shivratri Utsav: कर्पूपुरेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त तब्बल अडीच क्विंटल खिचडीचे वितरण

Latur BJP Protest: लातूरमध्ये काँग्रेस भवन समोर भाजपाचे आंदोलन!

TAGGED: ajit pawar, Amit Shah, bjp, Central Government Central, CM Devendra Fadnavis, eknath shinde, MLA Ambadas Danve, NCP, PM Narendra Modi, Prataprav Jadhav, Shiv Sena, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy Rain
परभणीमराठवाडा

Heavy Rain: भर पावसात ना. मेघनाताई बोर्डीकर थेट बांधावर!

Digital Nagpur Digital Nagpur September 27, 2025
Gondia Crime: तिघांना जिवंत जाळणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा
Washim: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्ञायक पाटणी यांनी घेतली भेट
रोहित शर्मा निवृत्ती; हिटमॅनच्या क्रिकेट निरोपाचा खुलासा!
Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे मंत्रिमंडळाची मोठी घोषणा…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Cargo Vehicle Accident
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

February 15, 2026
MD Drugs Seized
विदर्भक्राईम जगतगोंदिया

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

February 15, 2026
Sant Sewalal Maharaj
अध्यात्मवाशिमविदर्भ

Sant Sewalal Maharaj: जगद्गुरु संत सेवालाल महाराज समाधीस्थळी दर्शनासाठी भाविक भक्त नतमस्तक!

February 15, 2026
Shivratri Utsav
अध्यात्मअकोलाविदर्भ

Shivratri Utsav: कर्पूपुरेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त तब्बल अडीच क्विंटल खिचडीचे वितरण

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?