देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Babhulgaon Sangharsh Samiti: मुख्याधिकार्‍याच्या मनमानी विरोधात जनता उतरली रस्त्यावर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळ

Babhulgaon Sangharsh Samiti: मुख्याधिकार्‍याच्या मनमानी विरोधात जनता उतरली रस्त्यावर!

Digital Team
Last updated: 2025/12/27 at 5:12 PM
By Digital Team Published December 27, 2025
Share
Babhulgaon Sangharsh Samiti

बाभूळगाव संघर्ष समितीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

बाभुळगाव (Babhulgaon Sangharsh Samiti) : बाभुळगाव संघर्ष समितीच्या सदस्यांवर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. पी. एस. सोटे यांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासोबतच नगर पंचायतच्या जाचक वाढीव कर आकारणी विरोधात २६ डिसेंबर रोजी बाभुळगाव शहर बंदचे आयोजन करण्यात आले. या शहर बंदला व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद करून शंभर टक्के पाठींबा दर्शवित कडकडीत बंद पाळण्यात आला.

सारांश
बाभूळगाव संघर्ष समितीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!शहरात पाळला कडकडीत बंद!काय आहे प्रकरण?मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, अधिकार्‍यांना पाठविले निवेदन!

शहरात पाळला कडकडीत बंद!

येथील वादग्रस्त मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात बाभूळगाव संघर्ष समिती आक्रमक असून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांनी (Citizens) तहसीलपर्यंत मोर्चा काढून या संबंधीचे निवेदन तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांनी निवेदन स्वीकारले.

येथील नगर पंचायतच्या सभागृहात २३ डिसेंबर रोजी मुख्याधिकारी डॉ. पी. एस. सोटे यांनी वाढीव कर आकारणी आक्षेपाबाबत सुनावणी ठेवून शहरातील मालमत्ता धारकांना नोटिसी बजावल्या होत्या. त्यानुसार सकाळी ११ वाजता पासून शहरातील मालमत्ता धारक, त्यांचे प्रतिनिधी नगर पंचायत सभागृहात उपस्थित होते. परंतु त्यांनतर मुख्याधिकारी डॉ. पी. एस. सोटे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जावून बाभूळगाव संघर्ष समितीचे सदस्य नगरसेवक अभय तातेड, धरमचंद छल्लाणी व इतर काही नागरिकांविरूध्द रिपोर्ट देवून गुन्हे दाखल केले. या अन्यायकारक वागणूकीविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक, महिला येथील भारतमाता चौकात एकत्र झाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, विद्यमान नगरसेवक तथा गटनेता अनिकेत पोहोकार, नगरसेवक चंद्रशेखर परचाके, अभय तातेड, विलास खोडे, रामदास वातकर, मामा शुक्ला, सचिन माटोडे, चंद्रशेखर अडेकार, बाबा खान, जावेद राज, सचिन इंगोले, मंगला चन्ने, महेरून बाई, प्रशांत मेघे यांनी विचार व्यक्त केले. संचालन रवींद्र काळे यांनी केले.

काय आहे प्रकरण?

बाभूळगाव नगर पंचायतने सन २०२५-२६ ते २०२८-२९ करिता प्रस्तावित चतूर्थ वार्षिक कर मूल्यांकन निर्धारनासाठी नागरिकांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. त्यावर ८ ऑगस्टपर्यंत विधीग्रह्य लेखी हरकत(आक्षेप) अर्ज नगर पंचायतने मागविले. या तारखेत अर्ज प्राप्त न झाल्यास प्रस्तावित केलेल्या कराची आकारणी आपणास मंजूर आहे, असे समजून यापुढे मालमत्ता धारकांची याबाबत कोणतीही तक्रार दाखल करून घेण्यात येणार नसल्याचे त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी आक्षेप नोंदविले. मात्र २३ डिसेंबरच्या सुनावणीच्यावेळी मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, उलट उद्धटपणाची वागणूक दिली. असा नागरिकांचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, अधिकार्‍यांना पाठविले निवेदन!

शहराच्या विकासासाठी, नागरिकांसाठी काम करत असताना विनाकारण गुन्हे दाखल करणे, शहरात मनमानी कारभार चालविणे, नगर पंचायत मधील गैरप्रकारांना मुक संमती देणे, शहरात राजकारण करणे, असे कारभार मुख्याधिकारी करत आहे, सदरची तक्रार खोटी व दिशाभूल करणारी असून जाणिवपुर्वक करण्यात आली, असा आरोप बाभूळगाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी केला. वादग्रस्त मुख्याधिकारी यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनातून केली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्रीना. संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पोलीस अधीक्षक, तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Babhulgaon Sangharsh Samiti, Citizens
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य जलदगतीने व्हावे- न्यायमूर्ती भूषण गवई

Digital Nagpur Digital Nagpur February 22, 2025
MP Murder: रेशन दुकानाच्या मागे पोत्यांमध्ये आढळला महिलेचा मृतदेह..!
Selu Accident: भरधाव कारच्या धडकेने आई व मुलगी गंभीर जखमी
Heavy Rain: परभणीत भर पावसात जिल्हाधिकार्‍यांनी केली नुकसानीची पाहणी!
Hingoli : महसूलच्या पथकाने जप्त केलेले ४ ट्रॅक्टर तहसीलच्या आवारातून पळविले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?