देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Babhulgaon : पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषी अधिकार्‍यांचा ढोल ताशे वाजवून केला निषेध
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळ

Babhulgaon : पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषी अधिकार्‍यांचा ढोल ताशे वाजवून केला निषेध

admin1
Last updated: 2025/09/27 at 12:04 PM
By admin1 Published September 27, 2025
Share

Babhulgaon :- ओल्या दुष्काळात सर्व काही गमावलेल्या शेतकर्‍यांचा (Farmers)आक्रोश किती तीव्र असू शकतो, याचे दाहक दर्शन  २६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील घारफळ येथे घडले. शासन व प्रशासनाच्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या असताना आणि शासन झोपेत असताना आज संतप्त गावकर्‍यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांच्या पाहणी दौर्‍याचे डफडे वाजवून अनोखे उपरोधिक ‘स्वागत’ केले. हे स्वागत पारंपरिक नव्हते, तर शासनाच्या निष्क्रियतेवर व्यक्त झालेला रोष होता. घारफळ गावातील या अभूतपूर्व आंदोलनाने तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. धुर्‍यावर धान्य नसेल, तर शेतकरी रस्त्यावर उतरेल, आणि मग शासनाला थेट जबाब द्यावा लागेल. असा इशाराच शेतकर्‍यांनी दिला.

घारफळ येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केला प्रशासनावर संताप

जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे व तालुका कृषी अधिकारी (Agricultural Officer) कृतिका डेरे, कृषी पर्यवेक्षक गोपाल जाधव, सहायक दत्ता चेंडके आधी कर्मचारी घारफळ शिवारातील शेती व पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे उपस्थित शेतकरी, गावकर्‍यांनी ढोल-ताशांचा प्रचंड गजर करीत अधिकार्‍यांचे निषेध व्यक्त करणारे स्वागत केले. परंतु हा गजर आनंद व्यक्त करण्यासाठी नाही, तर दुःखाचा, क्रोधाचा आणि उपाशी पोटी असलेल्या असहायतेचा आवाज सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी होता. शेतकर्‍यांनी अधिकारी मंडळींना चिखलातून पायवाट काढत थेट शेतीच्या खरडलेल्या धुर्‍यावर नेण्यात आले. त्या शेतात धान्याचा एक कणही उरला नव्हता. शेतशिवारातील ओसाडपणा दाखवणारे दृश्य शासनाला दिलेला एक संदेश होता. यावेळी अधिकारी मंडळी अक्षरशः मौन होवून शेतकर्‍यांचा संताप ऐकत राहिली. यावेळी सतीश कावळे, राजू चिंचे, भानुदास राऊत, नरेश पुनसे, दिलीप चांडक, निखील कडू, युवराज नाखले, अजय रंदळकर, अनंता थोटे, गजानन कदम, वीरेंद्र डांगे, सुधाकर ठाकरे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

You Might Also Like

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Agricultural Officer, Babhulgaon, farmers
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
S Jaishankar
ब्रेकिंग न्यूजदेशराजकारण

China-Pakistan: चीन आणि पाकिस्तान.. मोदी सरकार 3.0 मध्ये शत्रू देशांसाठी काय योजना असेल?

admin1 admin1 June 11, 2024
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी येणार?
Weather Update: कुठे तीव्र उष्मा तर कुठे पावसाचा इशारा, जाणून घ्या जिल्ह्यांचे हवामान
Washim: दोन महिन्यापासून कमिशन थकीत; अल्प कमीशनवर करावे लागते काम
Sushil Kumar: सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nafed Shopping Center
विदर्भवाशिमशेती

Nafed Shopping Center: अखेर नाफेड खरेदी केंद्रासाठी नोंदणीला मंजुरी!

December 5, 2025
Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?