देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Badlapur Protests: बदलापूर अत्याचार प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Badlapur Protests: बदलापूर अत्याचार प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
विदर्भअकोला

Badlapur Protests: बदलापूर अत्याचार प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/21 at 8:24 PM
By Deshonnati Digital Published August 21, 2024
Share
Badlapur Protests

अकोला (Badlapur Protests) : बदलापूरच्या घटनेचे प्रतिसाद आता जिल्हा जिल्ह्यात तालुका तालुक्यात पसरत असताना पातुर तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या रास्ता रोको व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. (Badlapur Protests) महिला व अत्याचार आणखी किती दिवस प्रशासनाची जबाबदारी आहे की जनता सुरक्षित रहावे पण खरोखर जनता सुरक्षित आहे काय असा जाब विचारत शिवसैनिकांनी मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख, अकोला जिल्हा प्रमुख गोपालजी दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख श्री. रवींद्र मूर्तडकर व शहर प्रमुख निरंजन बंड यांच्या नेतृत्वात बदलापूर येथील चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

जेणेकरून अशाप्रकारचे घाणेरडे कृत्य करण्यास भविष्यात कोणीही हिंमत करणार नाही. म्हणून उबाठा गट शिवसेना पातूर शहर व तालुक्याच्या वतीने पातूर मधील टी के व्ही चौकात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या व नंतर मा. तहसीलदार साहेब पातूर यांना निवेदन देण्यात आले. या (Badlapur Protests) आंदोलनच्यावेळी पातूर शहर व तालुक्यातील शेकडोच्या संख्येने शिवसैनिक हजर होते.

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Samata Foundation: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समता फाउंडेशनचा सत्कार!

TAGGED: Badlapur Protests
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani murder case: पतीने पेट्रोल टाकुन पत्नीला पेटविले; पत्नीला नेहमी पतीकडून मारहाण

Deshonnati Digital Deshonnati Digital December 27, 2024
Potters’ Gathering: प्रभा प्रजापती कुंभकार महासंघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी रामदास कुंभार!
MLA Rahul Patil: कामेच होणार नसतील, तर राजीनामा देतो !
Wardha Education : पुढील शिक्षणाची योग्य दिशा निवडण्याची ही निर्णायक वेळ
Vidarbha BJP: भाजपाची पश्चिम विदर्भाची संघटनात्मक बैठक 13 फेब्रुवारीला!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Farmer commits suicideFarmer commits suicide
विदर्भनागपूर

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?