देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: नुकसान भरपाईच्या मागणीसाठी बेकरीत ठेवला मृतदेह!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: नुकसान भरपाईच्या मागणीसाठी बेकरीत ठेवला मृतदेह!
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Latur: नुकसान भरपाईच्या मागणीसाठी बेकरीत ठेवला मृतदेह!

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/18 at 4:35 PM
By Deshonnati Digital Published July 18, 2024
Share

लातूर(Latur):- सेल्समन (Salesman)पदावर काम करणाऱ्या गणेश बेकरीतील तरुणाचा नांदेड (Nanded)जिल्ह्यात भोकर किनवट रस्त्यावर अपघात (Accident)झाल्यानंतर त्यात मृत्यू पावलेल्या खंडापूर येथील रहिवासी तरुणाच्या मृतदेहासह (deadbody) खंडापूरकरांनी लातूरच्या एमआयडीसीतील गणेश बेकरीमध्ये ठिय्या मांडत नुकसान भरपाईसाठी आंदोलन केले. सुरुवातीला नकार घंटा वाजविणाऱ्या बेकरीच्या व्यवस्थापनाने अखेर नुकसान भरपाईचा धनादेश दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नुकसान भरपाईपोटी ८ लाखांचा धनादेश दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला

गणेश सुरेश मुलगे हा तरुण गणेश बेकरीत सेल्समन म्हणून काम करतो. नांदेड जिल्ह्यात अपघातात मृत्यू झाल्यानंतर नुकसान भरपाईची मागणी करुनही बेकरीच्या व्यवस्थापनाने टाळाटाळ केली. त्यामुळे अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे(Corruption Eradication Committee) अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रहारचे जिल्हा प्रमुख रा. चौगुले यांच्यासह अनेकांनी तरुणाच्या मृतदेहासह मंगळवारी रात्री ठिय्या दिल्यानंतर व्यवस्थापनाने नमते घेत नुकसान भरपाईपोटी ८ लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

You Might Also Like

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

Parbhani Revenue Action: परभणीत महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत तीन तराफे नष्ट

Mahur Accident: देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयावर काळाचा घाला

Parbhani Robbery case: परभणीतील ‘त्या’ पारवा अत्याचार, दरोडा प्रकरण; दहा जणांवर मोक्का

Minor girl abused: परभणीत धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…!

TAGGED: Accident, Corruption Eradication Committee, Deadbody, nanded, Salesman
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gram Panchayat
विदर्भयवतमाळ

Shri Dhankeshwar Gram Panchayat: …आणि मुक्या गीताबाईला शरद मैंद यांनी घर दिले!

Deshonnati Digital Deshonnati Digital September 27, 2024
Latur: उदगीरमध्ये माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला!
Parbhani: परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी धरणे आंदोलन
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाचे घेतले ना. जाधव यांनी दर्शन
Black Gudhi Padwa: परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उभारली ‘काळी गुढी’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Minor girl Rescue
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

May 13, 2025
Parbhani Revenue Action
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Revenue Action: परभणीत महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत तीन तराफे नष्ट

May 13, 2025
Mahur Accident
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Mahur Accident: देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयावर काळाचा घाला

May 13, 2025
Parbhani Robbery case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Robbery case: परभणीतील ‘त्या’ पारवा अत्याचार, दरोडा प्रकरण; दहा जणांवर मोक्का

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?