देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Balapur : डिझेल महाग झाल्याने मशागतीचा खर्चही वाढला !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Balapur : डिझेल महाग झाल्याने मशागतीचा खर्चही वाढला !
विदर्भअकोलाशेतीशेती(बाजारभाव)

Balapur : डिझेल महाग झाल्याने मशागतीचा खर्चही वाढला !

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/22 at 2:59 PM
By Deshonnati Digital Published May 22, 2024
Share

 -अलीकडच्या काळात विविध यंत्रांच्या किमती वाढल्या

बाळापूर (Balapur ) वाढत्या महागाईमुळे व अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतकरी हवालदिल व कर्जबाजारी होत आहे. ट्रॅक्टर मशीन (Tractor machine) अशा यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु अलीकडच्या काळात विविध यंत्रांच्या किमती वाढल्या. त्यात लागणारे डिझेल, पेट्रोलचे  (Diesel, Petrol)  दर भरमसाठ वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. कृषी निविष्ठा, (Agricultural inputs) रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे यांच्या किमती मनमानीपणे वाढल्या जात आहेत. त्यामुळे खर्च लाखात होत असेल तर उत्पादन मात्र हजारातच येते. एक एकर शेतीचा खर्च २५ ते ३० हजार रुपये होतो, मात्र उत्पन्न १८ से २० हजार होत आहे. त्यात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव कारणीभूत आहे. यात अल्पभूधारक मोठी अडचण अधिकचे पैसे मोजूनही मजूर कामावर असून, खर्च अधिक उत्पन्न कमी त्यात ना शेतकन्याला पीक विमा ना मेटाकुटीस येत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. पंपाचे पाइप, मजुरीच्या दरात प्रचंड वाढ, वीज बिलासह अन्य बाबींचादेखील वाढत्या मशागत खर्चाला हातभार आहे. यात महागाईमुळे शेतकरी हवालदिल सर्वात मोठी अडचण मजुरांची आहे. शोधूनही मजूर मिळत नाही मिळालेच तर मजूर कमी वेळासाठी जास्त रक्कम घेतात

 – डिझेल-पेट्रोलवर सबसिडी हवी

मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरधारकांना (Tractor owners) डिझेलच्या किमतीमध्ये सबसिडी द्यावी, त्यामुळे शेती मशागतीवरील खर्चाचा भार कमी होईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा नांगरणी दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हंगामात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने (State Govt) डिझेलवरील कर कपात (Tax reduction on diesel) करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना अद्यापही कुठलीच मदत ना पीक विमा ना अतिवृष्टी ना सततच्या पावसाची कुठली मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही. ती मिळाल्यास मशागततरी होईल. याआशेने शेतकरी बँकात चकरा मारत आहेत. अजूनही शासनाने खात्यात पैसे टाकल्याचे दिसत नाहीत.

You Might Also Like

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Disaster Management Authority: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाखांचा निधी

TAGGED: Agricultural inputs, Balapur, diesel, Petrol, State Govt, Tax reduction on diesel, Tractor machine, Tractor owners
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Mumbai Atal Setu
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Mumbai Atal Setu: मुंबईचा ‘अटल सेतू’ बनला सुसाईड पॉइंट? उद्घाटनानंतर तिसरी आत्महत्या

Deshonnati Digital Deshonnati Digital September 6, 2024
MLA Nitin Deshmukh: विधानसभेचे आमदार नितीन देशमुख यांचे उपस्थितीत जनतेचे प्रश्न निकाली
Aundha Nagar Panchayat: औंढा ना. नगर पंचायतीच्या १५ लेट लतिफ कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
CCTV camera: परभणीतील आदर्श खादगाव सीसीटिव्हीच्या नजरेत
Vasmat Thieves: महिलेचे गंठण हिसकावण्याचा दुचाकीवरील चोरट्यांचा प्रयत्न
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

May 12, 2025
Fishering Sector
विदर्भगडचिरोली

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

May 12, 2025
Gadchiroli Gharkul
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

May 12, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?