देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Health Department: आता बीएएमएस पदवीधर होणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भआरोग्यकरीअरगोंदिया

Health Department: आता बीएएमएस पदवीधर होणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी

admin1
Last updated: 2024/09/27 at 5:59 PM
By admin1 Published September 27, 2024
Share
Health Department

आरोग्य विभागाचा निर्णय

देशोन्नती वृत्तसंकलन
गोंदिया (Health Department) : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर आयुर्वेद पदवीधारकांना (BAMS graduates) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून विविध शासकीय (Health Department) आरोग्य आस्थापनात नियुक्त करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील हजारो आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेतील कामकाज आणि लाखो सर्वसामान्य जनता, रुग्ण यांना आरोग्य सेवा मिळण्यात मोठी अडचण होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी (गट ब) ची भरमसाठ पदे रिक्त आहेत. गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात असेच विदारक चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्वच आरोग्य आस्थापनात अशीच स्थिती आहे.

यासंदर्भात केंद्रीय आयुष, (Health Department) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार जाधव यांनी, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला नियमित नियुत्क्त्या होईपर्यंत पर्यायी वैधकीय अधिकारी नेमण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने (खात्याने) नियमित नियुक्त्या होईपर्यंत आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात २४ सप्टेंबर २०२४ रोजी (Health Department) आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. त्यामुळे आता (BAMS graduates) बीएएमएस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) म्हणून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे आता बीएएमएस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) ) म्हणून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील उपजिल्हा रुग्णालय, आयुर्वेद व अलोपॅथी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, फिरती आरोग्य पथके, दवाखाने यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट’ ब’ या संवर्गातील पद कंत्राटी पद्धतीने आणि आयुर्वेद पदवीधर मधून भरण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २० डिसेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णय मधील अटी आणि शर्ती ला अनुसरून या नियुत्क्त्या करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर बी ए एम एस अहर्ताधारकांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.

You Might Also Like

Pusad : माळपठारवरील ४० गांवे पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पट्टीचे १६ कोटी २१ लाख रु. थकीत

Pandharkawda : खुनी नदीतून रेतीचा बेसुमार उपसा

Dhakni : सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी अडकले नदी पात्रात

Arni : दोनचार बोंडे फुटले अन् झाली कपाशीची उलगंवाडी!

Umarkhed torture news : अल्पवयीन मुलीची छेड, मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद !

TAGGED: BAMS graduates, contract medical officers, Health Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
BMW Car
मुंबईतंत्रज्ञान

BMW Car: ऑल-न्यू बीएमडब्ल्यू 5 सिरीज लाँग व्हीलबेसचे इंडियामध्ये पदार्पण

admin1 admin1 July 28, 2024
Belora Airport: बेलोरा विमानतळ डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळालेच पाहिजे!
Parbhani Assembly Elections: अबब…शेवटच्या तासापर्यंत मतदारांना पैसे वाटप
Rajura forest area: राजूरा वनपरिक्षेत्रात राखील जंगलात 340 स्टार कासव निर्सगमुक्त!
Waqf Act 2025: वक्फ कायदा २०२५ तात्काळ रद्द करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Pusad : माळपठारवरील ४० गांवे पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पट्टीचे १६ कोटी २१ लाख रु. थकीत

November 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : खुनी नदीतून रेतीचा बेसुमार उपसा

November 14, 2025
विदर्भयवतमाळ

Dhakni : सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून येत असते वेळी पाच प्रवासी अडकले नदी पात्रात

November 14, 2025
विदर्भयवतमाळ

Arni : दोनचार बोंडे फुटले अन् झाली कपाशीची उलगंवाडी!

November 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?