मानोरा (Belora) : दिग्रस रोडवरील बेलोरा गावानजीक रोही (Rohi) आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात किराणा मालाचा ट्रक पलटी झाल्याची घटना दि. 9 मे रोजी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. सविस्तर असे की, पुसद वरून किराणा मालने भरून येणारा ट्रक (Truck) मानोरा-दिग्रस रोडवरील बेलोरा गावानजीक रोही आडवा आल्याने, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
Belora: बेलोरा गावानजीक ट्रक पलटला!

You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics