देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana: भारत गौरव स्पेशल रेल्वे यात्रेला भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Buldhana: भारत गौरव स्पेशल रेल्वे यात्रेला भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद..
विदर्भअध्यात्मबुलडाणा

Buldhana: भारत गौरव स्पेशल रेल्वे यात्रेला भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/30 at 2:05 PM
By Deshonnati Digital Published July 30, 2024
Share

बुलडाणा(Buldhana):- भाविक भक्तांची तिर्थस्थानाला भेटी देण्याची आंतरिक इच्छा असुनही तिर्थ करता येत नाही, ही गरज लक्षात घेवून स्पेशल रेल्वे यात्रेचा संकल्प सोडण्यात आला आणि या रेल्वे यात्रेला अल्पावधीतच प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, सर्व यात्रेकरूंची मनोकामना पुर्ण होईल व ही यात्रा अभुतपुर्व होईल असे गौरवोद्‌गार सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले.

सारांश
सद्भावना सेवा समितीने सार्थ केला जनतेचा विश्वास- राधेश्याम चांडकनागपुरचे मनमोहन मर्दा यांनी संपुर्ण चोख व्यवस्था केली व संपुर्ण यात्रेची माहिती दिली

सद्भावना सेवा समितीने सार्थ केला जनतेचा विश्वास- राधेश्याम चांडक

१० नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरच्या दरम्यान श्री क्षेत्र जगन्नाथपुरी(Jagannathpuri), गंगासागर, काशी वाराणशी, अयोध्या(Ayodhya), मथुरा, वृंदावन (Vrindavan) व परत अकोला अशी राहील. गंगासागर, अयोध्या व वृंदावनला विश्राम राहील. विदर्भ मिरा सुश्री अलकाश्रीजीच्या सानिध्यात यात्रा होत असल्यामुळे सर्व यात्रेकरु उत्साहात आहेत. दि. १० नोव्हेंबर रविवारी सकाळी ९.०० वाजता अकोला रेल्वे स्टेशनवरुन(Akola Railway Station) जगन्नाथपुरीला प्रस्थान होईल, ११ नोव्हेंबर सकाळी ९.०० वाजता जगन्नाथपुरी रेल्वे स्टेशनवर आगमन, दर्शन व भ्रमण करून रात्री ८.०० वाजता कोलकत्ता येथे गंगासागरसाठी प्रस्थान, १२ तारखेला कोलकत्ता आगमन बस द्वारा गंगासागरसाठी रवाना, दर्शन घेवून रात्री विश्राम, १३ नोव्हेंबरला कोलकत्ता परत, रात्री ९.०० वाजता वाराणसीसाठी प्रस्थान, १४ नोव्हेंबरला सकाळी ११.०० वाजता वारानसी आगमन, काशि विश्वनाथ दर्शन, गंगा आरती दर्शन करून रात्री १०.०० वाजता अयोध्या प्रस्थान, १५ नोव्हेंबरला सकाळी ६.०० वाजता अयोध्या येथे आगमन, शरयु स्नान, अयोध्या दर्शन भ्रमण व रात्री विश्राम, १६ नोव्हेंबरला विदर्भ मिरा संत सुश्री अलकाश्रीजी यांचे अमृतवाणीतुन सुंदरकांडचे पठण, रात्री विश्राम, १७ नोव्हेंबरला सकाळी मथुरा आगमन, वृंदावन करीता प्रस्थान व विश्राम, सोमवार दि. १८ नोव्हेंबर रात्री प्रस्थान, १९ नोव्हेंबर दुपारी ४.०० वाजता अकोला येथे आगमन व समापन.

नागपुरचे मनमोहन मर्दा यांनी संपुर्ण चोख व्यवस्था केली व संपुर्ण यात्रेची माहिती दिली

या दिव्यसंकल्प रेल्वे यात्रेसाठी नागपुरचे मनमोहन मर्दा यांनी संपुर्ण चोख व्यवस्था केली व संपुर्ण यात्रेची माहिती दिली. रेल्वेचे बुकींग करण्यासाठी नागपुरचे डॉ. परमेश्वर लड्डा, अमरावतीचे सुशिल सारडा, हरीष मानधना अकोला, घनश्याम बागडी यवतमाळ, संतोष महेंद्र, संदिप केला आर्वी, अशोक राठी दिग्रस, गोपाल राठी शेगांव, संतोष गुडगीला नांदेड, अशोक भाला परळी, गणेश डागा राजनंदगांव, पवनजी चांडक तेल्हारा, अजय भट्टड ब्रम्हपुरी, केदार मानधना बीड, पवन पनपालीया आर्णी, चंपालाल शर्मा बुलडाणा यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे जवळपास बुकींग पुर्णत्वास येत असुन जनतेकडुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचे व्यवस्थापन व्यवस्थीत होण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात येईल. सदभावना सेवा समिती बुलडाणा द्वारा आयोजित संकल्प यात्रेला यशस्वी करण्यासाठी स्वतः समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, चंपालाल शर्मा, सुरेश गट्टाणी, उमेश मुंदडा, तिलोकचंद चांडक, प्रकाशचंद्र पाठक, सिध्दार्थ शर्मा, मधुकर गायके, पुरणमल शर्मा व इतर सर्व कार्यकर्ते प्रयत्नशिल आहेत. स्पेशल रेल्वे यात्रा प्रतिवर्षी विभीन्न तिर्थस्थानासाठी काढण्यात येईल व चारही धाम पुर्ण होईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले. १० नोव्हेंबरला अकोला येथुन प्रारंभ बडनेरा, नागपूर व राजनंदगांव येथुन सर्व यात्रेकरूंना घेवून रेल्वे रवाना होईल.

You Might Also Like

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

Birth Certificates: स्थगीत केलेले जन्माचे दाखले कायम ठेवण्यात यावे

Orange Farmers: संत्रा नुकसान भरपाईबाबत शेतकरी आक्रमक

MLA Ramdas Masram: जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे आमदार रामदास मसराम यांची तातडीने मतदारसंघात भेट

TAGGED: Akola Railway Station, Ayodhya, Jagannathpuri, Vrindavan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
हवामान
Breaking Newsदेशमहाराष्ट्र

Heatwave (हवामान) : आकाशातून उष्णतेचा कहर, पारा 52 अंशांवर; जाणून घ्या देशभरातील हवामान?

Deshonnati Digital Deshonnati Digital May 29, 2024
Parbhani: चार लाख द्या अन् भावाला घेऊन जा..!
Yawatmal : कीटकनाशक फवारणी करणाऱ्या महिला झाल्या ड्रोन पायलट
Latur : पाच कोटींच्या रस्त्यावरून औशात ‘कोट्या’!
Parbhani: मनपा अंतर्गत विविध रस्त्यांची कामे; नादुरुस्त रस्ते इतर विभागाचे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

July 11, 2025
Bachu Kadu
विदर्भराजकारणवाशिम

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

July 11, 2025
Birth Certificates
विदर्भवाशिम

Birth Certificates: स्थगीत केलेले जन्माचे दाखले कायम ठेवण्यात यावे

July 11, 2025
Orange FarmersOrange Farmers
विदर्भवाशिम

Orange Farmers: संत्रा नुकसान भरपाईबाबत शेतकरी आक्रमक

July 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?