देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Digras : शॉर्ट सर्किटमुळे सायकल दुकान भस्मसात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Digras : शॉर्ट सर्किटमुळे सायकल दुकान भस्मसात

Degital Deshonnati
Last updated: 2025/11/21 at 12:32 PM
By Degital Deshonnati Published November 21, 2025
Share

Digras :- आर्णी मार्गावरील तालुक्यातील धानोरा बु. कॉलनी परिसरातील एका दिव्यांग (disabled) व्यक्तीच्या दुकानाला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानातील जवळपास साडे तीन लाखाचे साहित्य खाक झाल्याची घटना १९ नोव्हेंबर च्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

साडेतीन लाखांचे नुकसान, धानोरा येथील घटना

डाव्या हाताने दिव्यांग असलेले गजानन बापूराव सोरते रा. तुपटाकळी (प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष ) यांचे दिग्रस आर्णी रस्त्यावर धानोरा बु कॉलनी वसाहतसमोर फवारणी पंप, मोटार सायकल टायर, ट्यूब, पंप स्पेयर पार्ट, पंपाच्या बॅटरी , कॉम्प्रेसर(Compressor)  मशीनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबाचा कसा – बसा उदरनिर्वाह करीत होते. १९ नोव्हेंबर च्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान आग लागल्याची माहिती धानोरा बु. येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना काही नागरिकांनी भ्रमण ध्वनीवरून माहिती देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहचून बाजूला असलेल्या विहिरीतून मोटार पंपाच्या साहाय्याने आग विझविण्यासा’ी प्रयत्न केले.

आग (Fire) आटोक्यात आली परंतु तो पर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले होते. या दुकानाला लागून तीन दुकाने होते या आगीच्या विळख्यात बाजूला असलेल्या सिद्धेश्वर हॉटेलला झळ पोहचली असून आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मो’ी हानी झाली असती. या आगीत अंदाजे ३ लाख ३४ हजार ५०० रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. दिव्यांग व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचे दुकानच जळून खाक झाल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचे पुढे कोणतेही साहित्य व आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शासनाचे पंचनामा करून आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी दिव्यांग गजानन सोरते यांनी केली आहे.

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Compressor, digras, disabled, fire
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Manora : पोहरादेवी यात्रेसाठी सर्वांनी सहकार्य करावे – मंत्री संजय राठोड ‌

admin1 admin1 April 2, 2025
Marigold Flower Price: मानोऱ्यात झेंडू फुलाचे मोफत वाटप!
Akola Cotton : कपाशी बियाण्यांसोबत आता खताचाही तुटवडा.!
City hunger strike : पिटीआरच्या मागणीसाठी शहर वासीयांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच
Bhandara police: पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल 25 लाखांचा गांजा पकडला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?