देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bike Accident: अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले; एकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bike Accident: अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले; एकाचा मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2025/02/05 at 8:40 PM
By Digital Nagpur Published February 5, 2025
Share

जांभळी सडक महामार्गावरील घटना

सेंदूरवाफा/साकोली (Bike Accident) : पिंपळगाव / सडक येथील शंकरपट पाहून परत येत असताना मोटरसायकलस्वार रोडवर पडले व तेवढ्यात जाणार्‍या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले. त्यात त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजतादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर जांभळी सडक येथे घडली. मृतकाचे नाव प्रमोद जैराम कापगते असल्याची माहिती आहे.

साकोली तालुक्यातील कटंगधरा / सासरा येथील प्रमोद जैराम कापगते (३५) हे आपल्या दुचाकी क्र. एम. एच. ३५ जे ६८६ हीरो होंडा सीडी १०० एसएसने पिंपळगांव सडक येथे सुरू असलेला शंकरपट पाहून परत आपल्या गावाकडे जात असतांना जांभळी / सडक टी – पॉईंट परीसरात अचानक दुचाकीवरून खाली पडले. तेवढ्यात लाखनीवरून साकोलीकडे जाणार्‍या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले. त्यात त्यांचा (Bike Accident) घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात ट्रक पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.

मृतक प्रमोद कापगते, हे साकोली उपजिल्हा रुग्णालय येथे मजूरी कामावर होते व त्यांना पत्नी व चार व दोन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली आहेत. घटनेपश्चात तिथून डॉ. नेपाल रंगारी भंडाराकडे जात होते. त्यांनी लगेच महामार्ग रूग्णवाहिकेला १०८ वर फोन करून मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविले. (Bike Accident) मृतक हा मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. चिमुकल्या दोन मुली आणि पत्नी यांच्यावर मोठे पहाड कोसळले आहे. प्रमोदच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच कटंगधरा सासरा परिसरात शोककळा पसरली आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: Bike accident, one death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Health Survey
विदर्भआरोग्यगोंदिया

Gondia Health Survey: सावधान! ‘त्या’ 22 गावांना किटकजन्य आजाराचा धोका

Digital Nagpur Digital Nagpur September 25, 2024
Pusad Traffic: कर्ण कर्कश फटाका बुलेटच्या व विनापरवाना ऑटो चालकांचा हैदोस
Operation Thunder Award: “ऑपरेशन थंडर” पुरस्काराने कन्हानचे मनिष निंबाळकर गौरवन्वित
Aundha Crime: मिरचीपूड डोळ्यात टाकून, साडेपाच लाख रूपयाचे दागिने पळविले
Good governance week: धान्य वितरण करून केला सुशासन सप्ताह साजरा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?