देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: bike accident: दुचाकीच्या धडकेत महीला जखमी; पाय-हात मोडल्याची घटना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > bike accident: दुचाकीच्या धडकेत महीला जखमी; पाय-हात मोडल्याची घटना
Breaking Newsक्राईम जगतचंद्रपूर

bike accident: दुचाकीच्या धडकेत महीला जखमी; पाय-हात मोडल्याची घटना

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/05 at 3:49 PM
By Deshonnati Digital Published May 5, 2024
Share
bike accident

सिन्देवाही (bike accident) : नेहमीप्रमाणे राञोच्या सुमारास फिरायला गेलेल्या गोपीका प्रभाकर लोधे ६५ वर्षे रत्नापूर यांना एका दुचाकी चालकाने जोरदार धडक (bike accident) दिल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना रात्री ९ च्या सुमारास घडली. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील काही महिला नेहमीप्रमाणे रत्नापुर नवरगाव रोडने फिरायला गेल्या होत्या.

रत्नापूर रोडवरील घटना

परत येत असतांना आदर्श डी. काळसर्पे २० वर्ष रत्नापूर हा हिरो फॅशन दुचाकीने दवाखान्यात उपचार घेत असलेल्या वडीलाला भेटण्यासाठी नवरगावला जात असतांना गोपीका प्रभाकर लोधे या महीलेला जोरदार धडक (bike accident) दिली. सदर महीलेचे दोन पाय व हात मोडल्याची घटना घडली. सदर महीलेवर (Sindewahi Hospital) ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचार केल्यावर ब्रम्हपुरी येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये दुचाकी चालक आदर्श काळसर्पे जखमी झाला. (Sindewahi police) पोलीसांनी गुन्हा दाखल करुन दुचाकी ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

Minor Girl Assault: अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

Hingoli Police: सातेफळ पाटीवर मोटार सायकलसह देशी दारूचे चार बॉक्स पकडले

TAGGED: Bike accident, Navargaon Road, Sindewahi Hospital, Sindewahi police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ganesh Utsav
मराठवाडाहिंगोली

Ganesh Utsav: गणेश उत्सवानिमित्त मोठा बंदोबस्त; पोलीस अधिक्षकानीं केली पाहणी

Deshonnati Digital Deshonnati Digital August 26, 2024
Hingoli Heavy rain: युवक पुराच्या पाण्यात बालंबाल बचावला; दुचाकी गेली वाहून
Chikhali Drone camera: खडकपूर्णा नदी पात्रातील अवैध रेती चोरीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
Parbhani: दूचाकीच्या धडकते १ जागीच ठार; १ गंभीर जखमी
Bhandara Police: तुमसरातील ड्रायक्लिनर्समधून तब्बल 8 कोटींची रक्कम पोलिसांकडून जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Hingoli district raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

May 23, 2025
Hingoli Burglary
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

May 23, 2025
Minor Girl Assault
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Minor Girl Assault: अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?