आसगांव(Pawni):- पवनी तालुक्यातील आसगांव चौ. येथिल मृत्यकाचे नाव श्रीकृष्ण राजकुमार वंजारी वय ३०वर्षे असून वडील राजकुमार वंजारी रिटायर शिक्षका व्यवसाय (कंत्राटदार )सिव्हिल इंजिनिअर(Civil Engineer) असून चंद्रपूर जिल्ह्यातील मुल या ठिकाणी कामाची साईड असल्याकारणाने मुल भागात पत्नी आणि दोन मुली सह राहत होते. त्यांच्या परीक्षेचा सेंटर वडसा/ देसाईगंज जि. गडचिरोली येथे दि.१७ मे२०२४ ला परीक्षा होणारा असल्यामुळे मुळ गाव आसंगाव वरुन वडसा जवळ असल्याने ते आदल्या दिवशी आपल्या मुळ गावी आई वडील आणि दोन भावंड असून त्यांना भेटायला भंडारा (Bhandara)जिल्ह्यातील आसगांव येथे दि.१६ मे२०२४ ला स्वताच्या दुचाकीने येणास निघाले असताना प्रवासा दरम्यान अचानक वडसा येथिल निरंकारी भवना जवळ अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार (killed)झाला.
यासंबंधी धडक देणाऱ्या वाहणाचा शोध पोलिस विभाग(Police Department) घेत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि आई वडील आणि दोन अविवाहीत भावंड असा आप्त परिवार आहे. या घटने मुळे सर्वत्र हळहळहळ व्यक्त केली जात आहे.