देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dahi Handi: ‘बगतोय रिक्षावाला…’ मानसी नाईक यांच्या गाण्यावर तरुणाईने धरला ठेका
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अध्यात्मपरभणीमराठवाडा

Dahi Handi: ‘बगतोय रिक्षावाला…’ मानसी नाईक यांच्या गाण्यावर तरुणाईने धरला ठेका

admin1
Last updated: 2024/09/07 at 6:57 PM
By admin1 Published September 7, 2024
Share
Dahi Handi

भाजपा महानगर आयोजित माखन चोर दही हंडीला उत्फुर्स प्रतिसाद

परभणी (Dahi Handi) : भाजप महानगर तर्फे शहरातील महात्मा फुले ग्राउंड येथे माखनचोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष आकर्षण सिने अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) व महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार प्राप्त प्रतिभा पाटील हे होते. भर पावसात गोविंदानी जोर लावत विजय प्राप्त केलेल्या संघांत नांदेड,गंगाखेड,परभणी येथील संघांनी सहभाग नोंदवला. चुरशीच्या च्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रुपये 1 लक्ष राजे संभाजी (Dahi Handi) दहीहंडी मंडळ गंगाखेड संघ यांनी पटकावले तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जय बजरंग दहीहंडी मंडळ नांदेड संघ रुपये 51000 हजार यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक साठे कॉर्नर दहीहंडी मंडळ परभणी संघ 31000 हजार यांनी पटकावले.

तर अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) यांनी बहारदार गाण्यावर डान्स करत परभणीतील प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रसंगी प्रमोद वाकडकर,डॉक्टर केदार कटिंग,आनंद भरोसे,बाबासाहेब जामगे,राजेश देशपांडे, प्रशांत सांगळे,आप्पासाहेब वावरे,किरण तळेकर,प्रतिभा पाटील, रितेश निलेश देशमुख, उमेश शेळके,मधुकर गव्हाणे,सुरेंद्र रोडगे, श्रीकांत अंभोरे, सुदर्शन काळे, सुमंत वाघ आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेमध्ये माधव सर,रंजीत काकडे सर,कैलास माने सर,शहाणे सर,योगेश जोशी सर आदींनी पंच म्हणून भूमिका पार पाडली. तसेच (Dahi Handi) स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विश्वंभर रसाळ, माधवराव गजानन आरमाळ,रामदास पवार, वसंतराव रसाळ, अक्षय डहाळे,महेश लंगोटे,अजिंक्य औंढेकर, संदीप जाधव,सोपानराव सामाले,अकबर पठाण,  लक्ष्मणराव आरमाळ,अनिल रेंगे,वैभव गायकवाड,ओम मोदीराज,माऊली कोपरे, आनंता गिरी,राज नीलावार,मुकेश गाडे,शिवाजी शेळके, रामा जावळे, मनोज वाठोरे,अतुल लांडगे,प्रेम भराडे, अनिकेत गायकवाड,सारंग लंगोटे,, वैभव गायकवाड,शेखर सावंतकर,स्वराज्य देशमुख तसेच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व मित्र मंडळींनी अथक परिश्रम घेतली.

कार्यक्रमाच्या अंतिम क्षणी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी सर्व परभणीकरांचे आभार व्यक्त केले. (Dahi Handi) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार प्राप्त प्रतिभा पाटील यांनी केले.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

TAGGED: BJP Mahanagar, Dahi Handi, Mansi Naik, Rajesh Deshmukh
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
OBC Reservation
Breaking News

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; ट्रॅक्टर मधून मृतदेह तहसील कार्यालयात आणत संतापाचा उद्रेक!

admin1 admin1 November 1, 2025
Tumsar Thief Case: कॉपर केबल चोर पोलिसांच्या जाळ्यात
Deputy CM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन!
Tiger Attack: वाघाने घेतला मासेमाराचा बळी
Hingoli: पहाटे व्यायाम करतांना आज्ञात वाहणाची धडक; २१ वर्षे तरूणाचा जागीच मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Parbhani Brass Seized
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

December 16, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

December 16, 2025
Kalmanuri Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?