देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: भाजप राहिली नाही, म्हणत रेणापुरात भाजपाला धक्का!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: भाजप राहिली नाही, म्हणत रेणापुरात भाजपाला धक्का!
लातूरमराठवाडा

Latur: भाजप राहिली नाही, म्हणत रेणापुरात भाजपाला धक्का!

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/28 at 6:07 PM
By Deshonnati Digital Published October 28, 2024
Share

लातूर(Latur) :- आम्ही भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)यांच्यासोबत भाजपमध्ये कार्य केले. मात्र आता गोपीनाथरावांची भाजप (BJP)राहिली नाही, भाजपमध्ये जुने लोकही राहिलेले नाहीत. त्यामुळे हळूहळू आणखी लोक बाहेर पडतील, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते पनगेश्वर शुगर कारखान्याचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने यांंच्यासह अनेक जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सारांश
लहाने यांंच्यासह अनेक नेते काँग्रेसमध्येयांंचा झाला प्रवेश…

लहाने यांंच्यासह अनेक नेते काँग्रेसमध्ये

पन्नगेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुरेश लहाने, सभापती दिलीप गोटके, सुग्रीव मुंढे, नगरसेवक गजेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व वंजारी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिलीपराव देशमुख यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करीत पक्षात स्वागत केले. दरम्यान हा प्रवेश भाजपाचे आमदार रमेशआप्पा कराड यांना धक्का मानला जात आहे. लातूर जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. मागील काळात लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री मंत्री अमित देशमुख आपले आमदार धीरज देशमुख यांनी या भागात अतिशय चांगले काम केले आहे. भविष्यात चांगले काम करतील. रेणापूर तालुक्यांतील विकासाची कामे काँग्रेस (congress) पक्ष करू शकतो. देशमुख परिवार यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा भविष्यात विकास होऊ शकतो. यासाठी आम्ही सर्वांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असेही ते म्हणाले.

यावेळी राज्य साखर महासंघाचे सदस्य आबासाहेब पाटील जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणापूर बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचुड चव्हाण, जनार्दन वंगवाड, ॲड. बाबासाहेब गायकवाड, अभिजित चव्हाण आदी उपस्थित होते.

यांंचा झाला प्रवेश…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या(Assembly Elections)  पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील भाजपचे नेते तथा पन्नगेश्वर साखर कारखान्याचे संचालक व लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश लहाने यांच्यासह रेणापूर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप गोटके, वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख सुग्रीव मुंडे, रेणापूर नगर पंचायतीचे भाजपचे नगरसेवक गटनेते गजेंद्र चव्हाण, माजी सरपंच गोविन्द नागरगोजे, सुरेश केंद्रे, वंजारवाडीचे पोलीस पाटील सीताराम केदार, रमेश केंद्रे, वैजनाथ लहाने, जीवा पैलवान यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्तित्तीत आशियाना निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

You Might Also Like

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

Hingoli Zilla Parishad: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना व वेळापत्रक जाहीर

TAGGED: Assembly Elections, bjp, Congress, Gopinath Munde
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli: भावाकडून ‘लाडकी बहिणी’चे पैसे राखी पौर्णिमेपूर्वीच खात्यात..!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 17, 2024
Youth suicide Case: परभणीतील ताडलिमला येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Hingoli: मोबाईल ॲपवर ई-पीक नोंदणीसाठी बुधवार, गुरुवारी विशेष मोहिम
Sonpeth Accident: रूग्णवाहिकेच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू
Electricity theft: 23 आकडेबहाद्दरांवर विजचोरी प्रकरणात गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

June 13, 2025
Farmer Suicide Case
मराठवाडापरभणीशेती

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

June 13, 2025
Lightning death
मराठवाडाहिंगोली

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

June 13, 2025
Lightning Death
मराठवाडाहिंगोली

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?