देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: blackmail: पत्नीलाच मित्राद्वारे ब्लॅकमेल करायला लावणारा पतीच्या विरोधात गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
अकोलाक्राईम जगतविदर्भ

blackmail: पत्नीलाच मित्राद्वारे ब्लॅकमेल करायला लावणारा पतीच्या विरोधात गुन्हा दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/05/10 at 4:35 PM
By Digital Nagpur Published May 10, 2024
Share
मित्राद्वारे ब्लॅकमेल करायला लावणारा पतीच्या विरोधात गुन्हा दाखल

पातूर(Akola):- स्वत:च्या पत्नीला मित्राद्वारे ब्लॅकमेल (Blackmail)करायला लावणारा पती व त्याच्या मित्राविरुद्ध चान्नी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला सोडचिठ्ठी (divorce) देता येईल व प्रेयसी सोबत संबंध ठेवण्याच्या इराद्याने पतीने असे कृत्य केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

सारांश
महिले सोबत संबंध कायम ठेवण्यासाठी पीडितेच्या पतीने मित्राला हाताशी धरलेमित्राने तिचे व्हिडिओ व्हायरल करुन नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याचा आरोप

महिले सोबत संबंध कायम ठेवण्यासाठी पीडितेच्या पतीने मित्राला हाताशी धरले

पातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेने पोलिसांत तक्रार केली, की तिच्या पतीने व पतीचा मित्र शेख मुस्तकीन शेख यासिन शेख याने तिचे अश्लील व्हिडीओ(Video) व्हायरल करुन बदनामी केली आहे. पीडित महिलेच्या पतीचे गावातीलच एका महिलेशी संबंध(relation) आहेत. त्या महिले सोबत संबंध कायम ठेवण्यासाठी पीडितेच्या पतीने मित्राला हाताशी धरले. पतीने त्याच्या मित्राला पत्नीसारखीच दिसणाऱ्या एका महिलेचे अश्लील व्हिडीओ पाठवले. त्यानंतर मित्राने तिला फोन करुन तिचे अश्लील व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचे सांगून संबंध प्रस्तापित करण्यासाठी ब्लॅकमेल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

मित्राने तिचे व्हिडिओ व्हायरल करुन नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याचा आरोप

त्यानंतरही तो फोन करुन सदर व्हिडीओ तिच्या पतीला दाखवतो असे म्हणून ब्लॅकमेल करायचा. तसेच तिच्या पतीनेच त्याला तिचे अश्लिल व्हिडिओ पाठवल्याचे त्याने सांगितले. जानेवारी महिन्यात महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला तर पतीनेच हे घडवून आणल्याचे तिला कळले व तिच्या पायाखालची वाळूच सरकली. पती व त्याच्या मित्राने तिचे व्हिडिओ व्हायरल करुन नातेवाईकांमध्ये बदनामी (Defamation)केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी पीडित महिलेचा पती व त्याचा मित्र शेख मुस्तकीन शेख यासिन शेख याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ क, ड, ३२३,५०१,५०६, आरडब्लू ६७ अ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Blackmail, Defamation, Divorce, Video
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Turmeric Research Centre
मराठवाडाहिंगोली

Turmeric Research Centre: विद्यार्थी रमले प्रक्षेत्रावरील हळद शेतीत

Digital Nagpur Digital Nagpur August 25, 2025
crop insurance: पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची एक पिक २०० तर सातबारा १००० रूपये
Yavatmal Bus station: बस्थानकावरील स्नॅक्स सेंटरच्या जागेसाठी मोजणी
Vitthal-Rukmai: विठ्ठल-रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा…
Muharram: परभणीत मोहरमनिमित्त शहरात ‘पैगामे करबला’ कार्यक्रम संपन्न!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?