67 रक्तदात्यांनी केले रक्तदान!
मानोरा (Blood Donation Camp) : हरित क्रांतीचे (Green Revolution) प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक (Former CM Vasantraoji Naik) यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त स्व. आमदार राजेंद्र पाटणी फाउंडेशन द्वारा मानोरा येथील जनसंपर्क कार्यालयात दि. 1 जुलै रोजी रक्तदान शिबिरात 67 रक्तदाता युवकांनी रक्तदान केले. सर्वप्रथम ॲड. ज्ञायक राजेन्द्र पाटणी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण (Garland) करून अभिवादन (Greetings) करण्यात आले.
मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित!
यावेळी ॲड ज्ञायक राजेन्द्र पाटनी विजय अनंतकुमार पाटील, ठाकुरसिंग चव्हाण, प्रकाश राठोड, निळकंठ पाटील, अशोक चव्हाण, अजय जयस्वाल, विजय चव्हाण, महेश राठोड, संजय हेडा, सुधाकर चौधरी, निखिल वानखडे, गौरव जाधव, सौरभ राठोड, आकाश चव्हाण, विशाल राठोड, सुशांत खडसे, जितेंद्र काळे, पंकज गावंडे, आविक चतुरकर, गोपाल चव्हाण, सुनील राठोड, आशिष राठोड, सुरेश जाधव, गजानन राऊत, श्रावण मेटकर, सागर मोहिते, मनिष पांडे, अमोल शर्मा, धीरज भगत, शुभम छालिवाल, श्याम राठोड, संजय पुसंडे, शरद अंबुरे, प्रवीण जाधव, विजय पुसंडे, दिपक ढोके, गणेश कोमावार, संतोष भोरगे, सचिन घुगे, भारत कजबे, संतोष कुटे, आकाश कडेल, बलदेव चव्हाण, संजय राठोड, अमोल जयस्वाल, आशिष जयस्वाल, नितीन पडघने, गुलाब पुसंडे, नामदेव पुसंडे, अनिल राठोड, रमेश आडे, कोंडबा पुसंडे, राजू पिंगाणे, नितीन जाधव, अनिकेत अनिल राठोड, निलेश जाधव, लोभीवंत जाधव, पवन जाधव, ऋषिकेश जाधव, शिवम खोडके, दिनेश राऊत, सचिन शिंदे, पृथ्वीराज राठोड, अविनाश राठोड, लखन कडिले, गोपाल काळे, नितीन कुंटे, अमोल कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.