देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

Digital Team
Last updated: 2026/01/16 at 6:20 PM
By Digital Team Published January 16, 2026
Share
BMC Election 2026

मुंबईत भाजप–शिवसेना युतीने ओलांडला अर्धा टप्पा 

मुंबई (BMC Election 2026) : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या आकडेवारी मध्ये  भारतीय जनता पार्टी–शिवसेना युती आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईत वॉर्ड 220 मध्ये शिवसेना (उबाठा)च्या संपदा मयेकर यांचा विजय, तर वॉर्ड 221 मध्ये भाजपचे आकाश पुरोहित विजयी. आतापर्यंत 227 पैकी 127 जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे.

मुंबईत प्रभाग १८७ मध्ये ठाकरे गटाचे जोसेफ कोळी विजयी झाले असून त्यांनी शिंदे गटाच्या वकिल शेख यांचा ७,०६७ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १६९ मध्ये मंगेश कुडाळकरांना मोठा धक्का बसला असून त्यांचे पुत्र जय कुडाळकर पराभूत झाले, तर ठाकरे गटाच्या प्रविणा मोराजकर विजयी झाल्या.

दुपारी ३.२० वाजेपर्यंत भाजप १,१७१ प्रभागांमध्ये आघाडीवर असून, मित्रपक्ष शिवसेना ३०० प्रभागांमध्ये पुढे आहे. आतापर्यंतच्या आकडेवारी नुसार भाजपप्रणीत युती ११६ प्रभागांमध्ये आघाडीवर आहे, तर ठाकरे बंधूंची आघाडी ८१ प्रभागांमध्ये पुढे आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत ११८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.दरम्यान, मुंबई भाजपचे नेते रुपेश सावरकर यांनी प्रभाग क्रमांक ६३ मधून विजय मिळवला आहे. तसेच प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपच्या निशा परुळेकर विजयी झाल्या आहेत. भाजपचेच प्रकाश दरेकर यांनीही निवडणुकीत यश संपादन केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत महत्त्वाचे निकाल समोर आले आहेत. अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली—प्रभाग २१२ मधील गीता गवळी व प्रभाग २०७ मधील योगिता गवळी—पराभूत झाल्या आहेत. वरळीत मनसेच्या रचना साळवी यांचा पराभव झाला असून शिंदे गटाच्या वनिता नरवणकर विजयी झाल्या. भाजपने बोरिवलीत प्रभाग १४ मधून सीमा शिंदे व प्रभाग १३ मधून राणी द्विवेदी, तर मुलुंड प्रभाग १०८ मधून दीपिका घाग यांचा विजय नोंदवला. दिंडोशी प्रभाग ४० मधून शिवसेना (उबाठा)चे तुळशीराम शिंदे विजयी झाले. एमआयएमच्या शबाना शेख व नवाब मलिक यांच्या सुनेलाही यश मिळाले. दहिसर प्रभाग ५ मध्ये शिंदे गटाचे संजय घाडी विजयी झाले असून ठाकरे गटाच्या सुजाता पाटेकर यांचा पराभव झाला आहे.

You Might Also Like

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Canada School shooting: धक्कादायक: शाळेत गोळीबार, आरोपीसह 10 जणांचा मृत्यू

Ranveer Singh receives threat: अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

Shreyas Talpade FIR: लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी श्रेयस तळपदेविरुद्ध FIR दाखल

TAGGED: BJP Sena Alliance, BMC Elections, Civic Body Polls, Maharashtra Elections, Maharashtra Politics, Mumbai Politics
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
New Delhi
शेतीदेशराजकारणशेती(बाजारभाव)

New Delhi: शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक: उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Digital Nagpur Digital Nagpur January 24, 2025
Barshitakali Drought: गावासह बार्शीटाकळी तालुकाओला दुष्काळ जाहीर करा
LPG Price Hike: आता पुन्हा, स्वयंपाकाचा गॅस महागला!
बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला
Municipal Council Elections: रिसोड नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Canada School shooting
Breaking Newsक्राईम जगतदेशविदेश

Canada School shooting: धक्कादायक: शाळेत गोळीबार, आरोपीसह 10 जणांचा मृत्यू

February 11, 2026
Ranveer Singh receives threat
Breaking Newsदेशमनोरंजनमुंबई

Ranveer Singh receives threat: अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?