देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Forest Department: अनाधिकृतपणे मांडूळ बाळगल्याने दोघांना पकडले
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Forest Department: अनाधिकृतपणे मांडूळ बाळगल्याने दोघांना पकडले

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/05 at 8:24 PM
By Deshonnati Digital Published October 5, 2025
Forest Department

सेनगाव तालुक्यातील चोंडी बु. येथील घटना
दोघांना वनविभागाने सुनावली पोलिस कोठडी

कनेरगाव नाका/सेनगाव (Forest Department) : तालुका वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून ४ ऑक्टोबर शनिवार रोजी मध्यरात्री दोघा जणांना सेनगाव तालुक्यातील चोंडी बु.येथे जिवंत मांडूळ सापासह पकडले न्यायालयाल-ने आरोपींना दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

तालुका वन विभागाला गोपनीय मिळालेल्या माहिती वरून सेनगाव तालुक्यातील चोंडी बु.येथे आरोपी ओम विलास भाकरे रा. चोंडी बु. व .काशिनाथ विश्वनाथ गोरे रा. सोनखास ता.जि.वाशिम यांनी एक जिवंत मांडूळ साप अनाधिकृतपणे पकडल्याची त्याला माहिती मिळाली. (Forest Department) वन विभागाच्या पथकाने दोघाना ताब्यात घेतले.

यावेळी एक जिवंत मांडूळ साप त्याच्या नैसर्गिक अधिवासात न सोडता आणि याबाबत वन अधिकार्‍यांना कोणतीही कल्पना न देता स्वतः जवळच बाळगून ठेवल्याचे चौकशी दरम्यान आढळून आले तेव्हा वन अधिकार्‍यांनी आरोपी-कडून जिवंत मांडूळ सापासह एक स्कुटी व एक पल्सर मोटरसायकल जप्त करून दोघा आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन ५ ऑक्टोबर रविवार रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ६ रोजी पर्यंत वन कोठडीचे आदेश सुनावले आहेत.

सदरील वन गुन्ह्याचा पुढील तपास माधव केंद्रे वनपरिक्षेत्र अधिकारी सेनगाव हे करीत आहेत. (Forest Department) सदर कार्यवाही डॉ. राजेंद्र नाळे साहेब विभागीय वन अधिकारी हिंगोली, सचिन माने सहायक वंनसंरक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शना-खाली माधव केंद्रे वनपरिक्षेत्र अधिकारी सेनगाव, जी. पी. मिसाळ वनपाल, शिवराम चव्हाण वनपाल, आसाराम उबाळे, वनरक्षक पातोंडा, विकास कांडेलकर वनरक्षक खेर्डा, आर. मुदीराज वनरक्षक, पि.टी. केंदळे वनरक्षक हानकदरी , जी. आर. घुगे वनरक्षक खिल्लार, सुनील तनपुरे वनरक्षक जामदया, महादू शिंदे वनरक्षक तांदुळवाडी, बबन राठोड वनरक्षक वडहिवरा आणि वनसेवक यांनी पार पाडली.

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: forest department

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Truck Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Truck Accident: परभणीत ट्रक चालकाने चार वाहनांना ठोकरले…!

November 11, 2025
Hingoli Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: बुथ निहाय मतदार यादी संकेतस्थळावर सापडेना

November 11, 2025
Hingoli Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: हिंगोली जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही एकही दाखल नाही नामनिर्देशन अर्ज

November 11, 2025
Hingoli Crematorium
मराठवाडाहिंगोली

Hingoli Crematorium: हिंगोली येथील वैकुंठधाम स्मशानभूमिचा कायापालट

November 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?