देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur : सलग दुसर्‍या ब्रह्मपुरीचे तापमान उच्चांकावर, ४५.५ तापमानाची नोंद  
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur : सलग दुसर्‍या ब्रह्मपुरीचे तापमान उच्चांकावर, ४५.५ तापमानाची नोंद  
विदर्भआरोग्यचंद्रपूर

Chandrapur : सलग दुसर्‍या ब्रह्मपुरीचे तापमान उच्चांकावर, ४५.५ तापमानाची नोंद  

web editorngp
Last updated: 2025/04/26 at 2:08 PM
By web editorngp Published April 26, 2025
Share

चंद्रपूर (Chandrapur) :-  चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या सूर्य आग ओकत आहे. चंद्रपूर व ब्रम्हपुरी ही दोन शहरे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंदविली जात असतांना आज शुक्रवारला ब्रम्हपुरीचे तापमान ४५.५ अंश सेल्सीअस इतके नोंदविले असून सलग दुसर्‍या दिवशी देखील ब्रम्हपुरीचे (Bramhapuri) तापमान उच्चांकावर आहे. काल गुरुवारी दि.२४ एप्रिलला चंद्रपूरचे तापमान ४५  अंशावर पोहचले.

तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे

मात्र चंद्रपूरला मागे टाकीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात काल सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस इतके विक्रमी तापमान नोंदविले होते तर आज शुक्रवारी देखील देशात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक असल्याचे नोंदविल्या गेले आहे तर चंद्रपूरचे तापमान ४५.४ अंश सेल्सीअस नोंद करण्यात आले आहे.  मागील तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते सुनसान निर्मनुष्य होते. एप्रिल महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उष्णतेने त्रस्त झाले आहेत.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Bramhapuri, Chandrapur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ITBP Recruitment
करीअरदेश

ITBP Recruitment: सीमा पोलीस दलात मोठी भरती; 10वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी

Deshonnati Digital Deshonnati Digital September 19, 2024
Buldhana Sahkar Dindi: बुलढाण्यात ‘सहकारा’चा जागर; सहकार दिंडीचे उत्स्फूर्त गजरात स्वागत..
Charthana Crime: चक्क मतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार?
Slum Rehabilitation yojana: गृहनिर्माण मंत्री सावे यांचे आश्वासन; विशेष सवलत योजना जाहीर?
South Africa vs New Zealand : आजचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड; अंतिम फेरीत कोण जाणार..? कोण खेळणार भारत विरुद्ध सामना हे जाणून घ्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?