देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bhandara: लाचखोर भुमिअभिलेख सहाय्यक व लिपीक एसीबीच्या जाळ्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Bhandara: लाचखोर भुमिअभिलेख सहाय्यक व लिपीक एसीबीच्या जाळ्यात
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bhandara: लाचखोर भुमिअभिलेख सहाय्यक व लिपीक एसीबीच्या जाळ्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/28 at 12:32 PM
By Deshonnati Digital Published September 28, 2024
Share

साकोली(Bhandara):- मोजणी करण्याकरीता नवीन पत्राची दमदाटी देऊन जुन्य पत्रावर मोजणी करण्यासाठी लाच मागणारे साकोली भुमिअभिलेख कार्यालयातील भुमिअभिलेख सहाय्यक व लिपीक हे दोघेही दि.२७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईदरम्यान १५ हजारांची लाच घेतांना अडकले. लिपीक प्रविण गिर्‍हेपुंजे (३३), तर सहाय्यक राहुल ब्रम्हपुरीकर (४३), असे लाचखोरांचे नावे आहेत. साकोली तालुक्यातील जांभळी येथील तक्रारदारांची भूमापन क्र. ३७७ मध्ये ०.५१ हेक्टर शेती असून सदर शेती निवासी प्रयोजनाकरीता लागणार्‍या टिपी करीता त्यांनी दि. २९ मार्च २०२३ रोजी नगररचनाकार भंडारा यांच्याकडे अर्ज केला होता.

सारांश
राहुल ब्रम्हपुरीकर यांनी प्रविण गिर्‍हेपुंजे यांना तक्रारदारयांचेकडे २० हजार रुपये मागण्यास सांगितलेमोजणीकरीता मागितली लाच

राहुल ब्रम्हपुरीकर यांनी प्रविण गिर्‍हेपुंजे यांना तक्रारदारयांचेकडे २० हजार रुपये मागण्यास सांगितले

नगररचनाकार्यालयाकडून (Town Planning Office) तक्रारदार्‍याच्या अर्जावर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता (action) तहसीलदार साकोली व उपअधिक्षक भुमिअभिलेख साकोली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार तक्रारदाराने दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी भुमिअभिलेख कार्यालय साकोली येथे नकाशाच्या मोजणीकरीता अर्ज केला होता. त्या अनुषंगाने दि.१७ सप्टेंबर रोजी कार्यालयात गेले असता भुमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपीक प्रविण गिर्‍हेपुंजे यांना भेटले. त्यांना प्लॉटची मोजणी करण्याबाबत नगररचनाकार भंडारा यांनी केलेल्या शिफारशी प्रमाणे विचारणाा केली असता त्यांनी नगररचनाकार यांचे पत्र जुने आहे, ते चालणार नाही, असे सांगितले. त्याकरीता नवीन पत्र आणावे लागेल, असे बोलल्यावर मोजणी करुन देण्याची तक्रारदाराने विनंती केली तेव्हा प्रविण गिर्‍हेपुंजे व कार्यालयातील सहाय्यक राहुल ब्रम्हपुरीकर यांनी आपसात चर्चा केली. राहुल ब्रम्हपुरीकर यांनी प्रविण गिर्‍हेपुंजे यांना तक्रारदारयांचेकडे २० हजार रुपये मागण्यास सांगितले. त्यानुसार छाननी लिपीकाने जुन्या पत्रावरुन मोजणी करायची असेल तर दोघांसाठी २० हजार रुपयांची मागणी केली.

मोजणीकरीता मागितली लाच

तक्रारदाराने २५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दि.२६ सप्टेंबर रोजी तक्रारीवरुन पळताळणी केली असता पळताळणी दरम्यान दोघाही लोचखोरांनी तडजोडअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दि.२७ सप्टेंबर रोजी सापळा कारवाईदरम्यान गिर्‍हेपुंजे नामक लिपीकाने स्वत:करीता व राहुल ब्रम्हपुरीकर यांचेकरीता १५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारतांना अटक केली. सदर कारवाई पोलीस अधिक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोउप अधिक्षक डॉ. अरुण कुमार लोहार, पोनि अमित डहारे, पोउपनि संजय कुंजरकर, पोहवा मिथून चांदेवार, पोना अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, पोशि राजकुमार लेंडे, पोना नरेंद्र लाखडे, पोहवा शिलपेंद्र मेश्राम, चेतन पोटे, मयूर सिंगनजुडे, विष्णु वरठी, राहुल राऊत, मपोशि अभिलाषा गजभिये आदिंनी केली आहे.

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

TAGGED: Action, bhandara, Town Planning Office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Delhi Assembly Election Results 2025
दिल्लीदिल्लीदेशराजकारण

Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर..!

web editorngp web editorngp February 8, 2025
Chandrapur: बिबी येथील लाल मिरची जाणार थेट युरोपात.!
Teacher Day: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक विविध प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक
Parbhani Crime: भरदिवसा अ‍ॅटो चालकाचा चाकुने भोसकून खून
Maharashtra Election 2024: भाजप पक्षाची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; विदर्भातुन 13 उमेदवार रिंगणात…बघा यादी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Illegal liquor Raids
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?