देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MP Ashok Chavan: अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे- खा. अशोकराव चव्हाण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > MP Ashok Chavan: अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे- खा. अशोकराव चव्हाण
मराठवाडानांदेडराजकारण

MP Ashok Chavan: अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे- खा. अशोकराव चव्हाण

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/30 at 8:21 PM
By Deshonnati Digital Published July 30, 2024
Share
Ashok Chavan

नांदेड (MP Ashok Chavan)  : देशाचा एकूण समतोल विकास व्हावा, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विकसित भारताची कल्पना मांडली आहे. त्याअनुषंगाने हे अर्थसंकल्प (Budget) त्या दिशेन पडलेल महत्वाच पाऊल आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, पायाभूत सुविधा अधिक निर्माण व्हाव्यात, शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ व्हावा, सपोर्ट प्राईस देखील केंद्र सरकारने अनेक ठिकाणी वाढवलेली आहे.

त्याचाही बेनिफिट शेतकऱ्यांना व्हावा, अशा अनेक तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. तरुणांना इंटरशिपसाठी सहा हजार ते दहा हजार रुपये महिना देण्याची तरतुद करण्यात आली आहे. राज्यसरकारने होवू घातलेल्या योजनामध्ये लाडकी बहिन योजना (Ladaki Bahin Yojana) असो, गॅस सिलेंडरच्या बाबतीत तरतुद असो त्यामुळे मला अस वाटत की, राज्यातलं महायुतीचं सरकार असो की, केंद्रातलं एनडीएच सरकार असो या दोघांच्याही माध्यमातून देशासाठी प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आल आहे. त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असल्याची प्रतिक्रीया खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज मंगळवारी नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

You Might Also Like

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

CM of Youth Trainees: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मुंबईत सोमवारी मोर्चा!

Bijankur Thought Council: अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर!

Parbhani : अवैध वाळू वाहतूक; छापा टाकताच आरोपी पळाले

TAGGED: Ashok Chavan, Budget comprehensive, Gas Cylinder Yojana, Ladaki Bahin Yojana, MP Ashokrao Chavan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणाराजकारण

buldhana: वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ लवकरच – मुख्यमंत्री

Deshonnati Digital Deshonnati Digital July 12, 2024
China Army: J-20: चीन बनवणार 5th जनरेशन फायटर प्लेन, भारताला किती धोका?
Palestine airstrike: इस्रायली सैन्याने पॅलेस्टाईनमध्ये हवाई हल्ला; 35 जणांचा मृत्यू
Parbhani: त्या प्रकरणात पारभणीतून तपासासाठी नऊ पथके तरीही पोलिसांचे हात खालीच..!
Parbhani: धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manaswini
मराठवाडापरभणीमनस्विनी

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

July 12, 2025
Panther Ratna Award
लातूरमराठवाडा

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

July 12, 2025
CM of Youth Trainees
लातूरमराठवाडा

CM of Youth Trainees: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा मुंबईत सोमवारी मोर्चा!

July 12, 2025
Bijankur Thought Council
लातूरमराठवाडा

Bijankur Thought Council: अवैध संपत्ती टिकवणे किंवा कमवणे यासाठीच निर्लज्जपणे पक्षांतर!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?