देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldana: अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या एसटी बस चालकावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Buldana: अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या एसटी बस चालकावर गुन्हा दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/09/24 at 12:57 PM
By Digital Nagpur Published September 24, 2024
Share

चिखली (Buldana) :- संभाजी नगर वरुण नागपूर येथे प्रवाशी घेवून जाणाऱ्या बस चालकाकडून मोटार सायकलला धडक बसली आणि घटनास्थळी दोन जणांचा मृत्यू झाला व एक गंभीर झाला होता . त्यामुळे या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या एसटी बस चालका विरुध्द अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करूण एसटी बस ताब्यात घेतली .

सारांश
एसटी बसही लावली पोलीस ठाण्याततीन जणांपैकी दोन जणांचा जागी मृत्यू झाला व तिसरा गंभीर

एसटी बसही लावली पोलीस ठाण्यात

केळवद येथील मृतकाचे भाऊ राजू भगवान सगट यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला येवून तक्रार दाखल केली की दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान भाऊ संतोष सगट हा गावातील त्याचे मित्र गगन जोमाळकर व राजू भीमराव कोलागडे यांच्या सोबत ज्ञानेश्वर गगन जोमाळकर यांच्या हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए ए ४१६२ ने देऊळगाव मही येथे गेले होते. दुपारी गावातील संतोष सुभाष गायकवाड यांचा फोन आला की मेरा खुर्द येथे मोटार सायकलचा अपघात झाला आणि त्यांमध्ये तुमचा भाऊ आहे. तुम्ही तेथे जा असे सांगितल्याने लगेच गावातील सुरेश हिम्मतराव यंगड, दत्तात्रय श्रीराम खोलगडे यांच्यासोबत मेरा खुर्द फाट्यावर गेलो असता आम्हाला मेरा खुर्द फाट्याजवळ दीपक शिंदे यांच्या शेताजवळ ज्ञानेश्वर गगन जोमाळकर यांच्या मोटार सायकलचा अपघात झालेला दिसला आणि आजू बाजूला पाहीले असता भाऊ संतोष भगवान सगट व राजू भीमराव कोलागडे हे दोघे जण जागेवरच मृतक झालेले दिसले व ज्ञानेश्वर मगन जोमाळकर हा गंभीर जखमी झाल्याने दिसले.

तीन जणांपैकी दोन जणांचा जागी मृत्यू झाला व तिसरा गंभीर

त्यावेळी मेरा खुर्द येथील लोकांनी जखमी असलेला ज्ञानेश्र्वर जामोळकर याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय(Rural Hospital) चिखली येथे पाठवले होते. तेव्हा घटनास्थळी मेरा खुर्द येथील उपस्थितीत लोकांना अपघाताबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एच १४ ए क्यू ४९६७ ही मेरा खुर्द फाट्यावर चिखली कडे जात होती. त्यांच्या पाठीमागून बस क्रमांक एम एच १४ के क्यू ४९६७ हिने मोटरसायकलला मागून जबर धडक मारल्याने मोटारसायकल रोडवर आदळली आणि मोटार सायकल वरील तीन जण रोडवर अडळत शेतात जावून पडले आणि तीन जणांपैकी दोन जणांचा जागी मृत्यू झाला व तिसरा गंभीर (Injured)जखमी झाला झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे पाठवले आहे. या अपघातास एसटी बस चालकच कारणीभुत आहे असे सांगण्यात आले अशी तक्रार मृतकाचे भाऊ राजू भगवान सगट यांनी पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी आरोपी एसटी बस चालक प्रवीण हिरालाल अभंग वय ४० रा- भीम नगर उस्मानपुरा, जिल्हा-छत्रपती संभाजी नगर यांच्या विरूध्द कलम २८१, १२५ (a ), १२५ (b), १०६, (1) BNS नुसार गुन्हा दाखल केला आणि एसटी बस ताब्यात घेतली. यावेळी घटनास्थळाला एसडीपीओ मनीषा कदम, ठाणेदार विकास पाटील यांनी भेट दिली .

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: injured, rural hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Illegal Sand Seiz
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Illegal Sand Seiz: परभणीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीसांनी केला जप्त..!

Digital Nagpur Digital Nagpur July 6, 2025
Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उद्याला हिंगोली जिल्ह्यात
Wardha: वायफड चा मंदार घोडमारे व्हि.सी.ए कडुन खेळणार; सी के नायडू ट्रॉफी खेळण्याकरिता राजकोटला रवाना
Ganeshotsav: जिल्ह्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा
Bharat Jan Arogya Yojana: आयुष’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न गंभीर!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?