देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana Assembly Constituency: जालिंदर बुधवत यांच्या रूपाने पेटवायची विजयाची मशाल- प्रा. खेडेकर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Buldhana Assembly Constituency: जालिंदर बुधवत यांच्या रूपाने पेटवायची विजयाची मशाल- प्रा. खेडेकर

admin1
Last updated: 2024/10/11 at 9:04 PM
By admin1 Published October 11, 2024
Share
Assembly Constituency

उबाठा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा झाला सत्कार!

बुलढाणा (Buldhana Assembly Constituency) : उद्धव ठाकरे एकदा शब्द दिल्यानंतर फिरवत नाहीत, त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांचाच येणारा काळ उज्वल आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघातील (Buldhana Assembly Constituency) मतदार सजग असून, इथे जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. लवकरच आचारसंहिता लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे जालिंदर बुधवत यांच्या रूपाने आपल्याला विजयाची मशाल पेटवायची आहे अन् बुलढाण्यातून आपला हक्काचा आमदार विधानसभेत पाठवून उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे आहे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर (Prof. Khedekar) यांनी केले.

सारांश
उबाठा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा झाला सत्कार!मशालयात्रेने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली- बुधवत

बुलढाणा येथील जनशिक्षण सभागृहात आज शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी प्रा. खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, उप जिल्हाप्रमुख सुनील घाटे, संदीपदादा शेळके , प्रा. डी.एस. लहाने, माजी सभापती सुधाकर आघाव, अशोकमामा गव्हाणे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, बुलढाणा शहरप्रमुख हेमंत खेडेकर, मोताळा शहरप्रमुख रमेश धूनके, आशिषबाबा खरात, युवासेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, युवासेना शहरप्रमुख सचिन परांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. खेडेकर (Prof. Khedekar) म्हणाले की, बुलढाणा विधानसभा मतदार संघांमध्ये (Buldhana Assembly Constituency) एकदा निवडून आलेला आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही. शिवसेनेसोबत गद्दारी करणारा आमदार इथे पुन्हा आमदार होत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघांमध्ये आश्वासक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. जालिंदर बुधवत यांच्या रूपाने आपल्याला विजयाची मशाल पेटवायची आहे.

▪️काही लोक खोट्या बातम्या पेरतात अन् त्याची चर्चा घडवून आणतात. काळजी करण्याचे कारण नाही, मातोश्रीवर केवळ निष्ठावंतांचीच काळजी घेतली जाते.. असे सूचक विधान सुद्धा प्रा. खेडेकर (Prof. Khedekar) यांनी केले.

मशालयात्रेने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली- बुधवत

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात (Buldhana Assembly Constituency) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण काढलेली मशालजागर यात्रा गावागावात पोहोचली. आक्रोश मोर्चाने दणाणलेला बुलढाणा शहर आगामी काळातली गणित स्पष्टपणे सांगून गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेनेत उद्धव साहेबांच्या नेतृत्वात नव्याने अनेक सहकारी जोडत आहेत आपल्या बुलढाण्यातही संदीप दादा शेळके, प्रा. डी. एस. लहाने यांच्यासह अनेक नवे सहकारी आपल्या सोबत आले. या प्रत्येकाचा सन्मान आगामी काळात ठेवल्या जाईल. सहकारी म्हणून, भाऊ म्हणूनच त्यांना आम्ही आमच्या सबत कायम ठेवू.. असे याप्रसंगी बुधवत (Jalindar Budhwat) म्हणाले.

याप्रसंगी संदीपदादा शेळके यांनी जालिंदर बुधवत यांना आपल्याला आमदार म्हणूनच आता मुंबईला पाठवायचे आहे, त्यासाठी एकजुटीने काम करण्याच्या आवाहन केले. तर प्रा. डी.एस. लहाने म्हणाले की, आपल्याला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. कोरोनाकाळात उद्धवसाहेबांनी केलेले काम जनमाणसाच्या मनावर कोरले आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून संघटन वाढीसाठी झोकुन देऊन काम करू असेही यावेळी लहाने सर म्हणाले. महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे यांनी देखील सुरुवातीला मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

The Pokies Casino Review: Security and Gameplay in Online Casinos

Revue Complète de Playzax Casino : Optimisez vos Profits sur les Casinos Virtuels

Analyse Approfondie de Betzino Casino : Quel Casino en Ligne Présente les Meilleurs Paiements ?

Analyse Complète de Clic Casino : L’univers du jeu en ligne où tout devient possible

Rocket Play Casino Review: Your Complete Guide to Online Gaming

TAGGED: Assembly Constituency, Buldhana Assembly Constituency, Jalindar Budhwat, Prof. Khedekar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Washim: तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत कधी राहणार उभी?

admin1 admin1 July 30, 2024
Aundha Nagnath Water supply: औंढा नागनाथ शहराचा तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
Yogesh Kumar Meena: सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मिना हिंगोली जिल्ह्यात रूजू
Police Accident: मोटारसायकलवरून जाणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

The Pokies Casino Review: Security and Gameplay in Online Casinos

December 5, 2025

Revue Complète de Playzax Casino : Optimisez vos Profits sur les Casinos Virtuels

December 5, 2025

Analyse Approfondie de Betzino Casino : Quel Casino en Ligne Présente les Meilleurs Paiements ?

December 5, 2025

Analyse Complète de Clic Casino : L’univers du jeu en ligne où tout devient possible

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?