■ नैसर्गिक शेतीला मिळेल चालना
■ रवींद्र मेटकर यांचे संशोधन
अंजनगाव बारी (Anjangaon Bari) :- शेतीसाठी वरदान ठरणारे आणि नैसर्गिक ( natural) शेतीला चालना मिळेल असे एक पाच घटक एकत्र करून ‘पंचामृत’ (‘Panchamrut’ ) नावाचे मिश्रण भारतीय कृषी संशोधन (Agricultural Research) परिषदेचा पुरस्कार मिळालेले शेतकरी रवींद्र मेटकर (Farmer Ravindra Metkar) यांनी तयार केले आहे. ते अंजनगाव बारी येथील ‘म्हसला येथे शेती करत आहे. ज्या पिकांवर या मिश्रणाचा प्रयोग करण्यात आला, त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहे. रवींद्र मेटकर एक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या अनुभवातून ‘पंचामृत’ जैविक मिश्रण (Biological mixture) तयार केले आहे. हे मिश्रण सगळ्या पिकांवर फवारणी केल्यास २५ते ३० टक्के उत्पन्नात वाढ होते. १ एकरासाठी मिश्रणाचा खर्च फक्त १०० रूपये येतो. या मिश्रणाचा पिकांवर फवारणी करण्याचा सगळ्यात मोठे फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा विषबाधेपासून बचाव होतो,
–कृषी विद्यापीठात संशोधन व्हावे
‘पंचामृत’ मिश्रण कोणीही सोप्या पद्धतीने बनवू शकतो. या मिश्रणावर कृषी विद्यापीठात (University of Agriculture) संशोधन व्हावे. त्यांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यास मदत करावी, अशी विनंती रवींद्र मेटकर यांनी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठवून केली आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली तर शेतकरी आत्महत्या नक्कीच थांबेल. रवींद्र मेटकर, संशोधक शेतकरी तसेच विषमुक्त धान्य मिळते. संपूर्ण शेती नैसर्गिक (Farming is natural) पद्धतीने होते, असा दावा मेटकर यांनी केला आहे. हे मिश्रण तयार करणे खूपच सोपे आहे. हे मिश्रण तयार करण्यासाठी १५ लीटर ताक, १२ अंडे, १० ग्रॅम गूळ,
करावी. कुठलेही रासायनिक (Chemical) खते टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. हे मिश्रण फवारणी केल्यास असा सुगंध येतो की, त्यामुळे जंगली डुकरं, निलगाय, माकडं शेताच्या जवळपास येत नाही. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून मुक्ती मिळते. प्राण्यांपासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी कुंपणात विजेचा प्रवाह सोडतात. त्याने जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशाप्रकारे हे मिश्रण फवारल्यास सगळ्या समस्यांचे समाधान होते, असा दावा रवींद्र मेटकर यांनी केला आहे. १०० ग्रॅम फिटकरी (तुरटी), १०० ग्रॅम चुना एकत्र मिसळून हे मिश्रण २० दिवस ठेवावे. त्यानंतर त्याचा वापर करता येतो. फवारणी पिंपात ५०० एम. एल. मिश्रण टाकून पिकांवर फवारणी करावी.
एका एकरात साधारणतः ५ पंप फवारणी करावी.
कुठलेही रासायनिक खते टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. हे मिश्रण फवारणी केल्यास असा सुगंध येतो की, त्यामुळे जंगली डुकरं, निलगाय, माकडं शेताच्या जवळपास येत नाही. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना (farmers) होणाऱ्या नुकसानीपासून मुक्ती मिळते. प्राण्यांपासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी कुंपणात विजेचा प्रवाह सोडतात. त्याने जीवितहानी (loss of life) होण्याची शक्यता असते. अशाप्रकारे हे मिश्रण फवारल्यास सगळ्या समस्यांचे समाधान होते, असा दावा रवींद्र मेटकर यांनी केला आहे.