देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana Vakil Sangh: बुलढाणा जिल्हा वकिल संघाचा सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा निषेध..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणा

Buldhana Vakil Sangh: बुलढाणा जिल्हा वकिल संघाचा सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा निषेध..

Digital Nagpur
Last updated: 2025/10/09 at 2:02 PM
By Digital Nagpur Published October 9, 2025
Share
Buldhana Vakil Sangh

कामकाजापासून अलिप्त राहून जिल्हाधिकाऱ्यांना दिली निवेदन!

बुलढाणा (Buldhana Vakil Sangh) : जिल्हा वकिल संघाच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करून सर्वोच्च न्यायालयातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करणारा ठराव एकमताने पारित करत आज कामकाजावर बहिष्कार टाकत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती, महाराष्ट्राचे भूषण बी. आर. गवई यांच्या न्यायालयीन कक्षामध्ये न्यायप्रविष्ट कामकाज सुरू असताना (Buldhana Vakil Sangh) वकील राकेश किशोर यांनी मुख्य न्यायमूर्तींसोबत गैरवर्तन करून स्वतःला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

आज बुधवार ८ ऑक्टोबर या घटनेचा (Buldhana Vakil Sangh) बुलढाणा जिल्हा वकिल संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, अशा प्रकारच्या घटनांवर न्यायालयीन पातळीवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघाने केली आहे.

संघाचे अध्यक्ष ॲड. विजय एच. साळवे आणि सचिव ॲड. अमर एस. इंगळे यांच्या स्वाक्षरीने जारी निवेदनात म्हटले आहे की, मुख्य न्यायमूर्तींच्या सन्मान व न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेवर आघात करणाऱ्या कोणत्याही कृत्याला सहन केले जाणार नाही. या (Buldhana Vakil Sangh) दुर्दैवी घटनेचा निषेध करत न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची योग्य उपाययोजना करण्यात यावी.. अशी मागणी केली.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Buldhana Vakil Sangh, Supreme Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
US Election Result
Breaking Newsदेशराजकारणविदेश

US Election Result:  डोनाल्ड ट्रम्प बनले अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष; कमला हॅरिसचा ‘या’ 5 कारणामुळे झाला पराभव

Digital Nagpur Digital Nagpur November 6, 2024
Gadchiroli case: लग्नानंतर फिरायला आलेल्या नवरदेवासह जावयाचा धबधब्यात बुडून मृत्यू
Maharashtra Ready Reckoner: आता महाराष्ट्रात घर खरेदी करणे पुन्हा महागणार…
Washim: धावत्या कारचा टायर फुटून अपघात; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर
12th Exam Result: सालाबादप्रमाणे यंदाही मुलींच प्रथम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?