देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana VidhanSabha Shiv Sena: शिवसेनेचा (उबाठा) बुलढाणा विधानसभा बूथप्रमुखांचा मेळावा उत्साहात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Buldhana VidhanSabha Shiv Sena: शिवसेनेचा (उबाठा) बुलढाणा विधानसभा बूथप्रमुखांचा मेळावा उत्साहात
विदर्भबुलडाणाराजकारण

Buldhana VidhanSabha Shiv Sena: शिवसेनेचा (उबाठा) बुलढाणा विधानसभा बूथप्रमुखांचा मेळावा उत्साहात

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/20 at 4:58 PM
By Deshonnati Digital Published October 20, 2024
Share

निष्ठेची ताकद अन् जनतेचा विश्वास विजयी परिवर्तन घडवून आणणार- बुधवत

बुलडाणा (Buldhana VidhanSabha Shiv Sena) : शिवसैनिकांना निवडणुका नव्या नाहीत. किंवा निवडणुका आल्या म्हणून ते तयारीला लागत नाहीत. सतत-अविरत जनसेवेमध्ये कार्यरत असलेले शिवसैनिक हीच मातोश्रीची खरी ताकद आहे. याठिकाणी बूथप्रमुखांच्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हा महत्त्वाचा असून निष्ठेची ताकद आणि सामान्य माणसांचा विश्वास हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी परिवर्तन नक्कीच घडवणार, असा विश्वास जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला.

बुलढाणा विधानसभा मतदार संघातील बूथप्रमुखांचा मेळावा बुलढाणा येथील जांभरून रस्त्यावर असलेल्या वाय. बी. लॉन्स येथे आज १९ ऑक्टोबरला दुपारी पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, जिल्हा संघटक प्रा. डी.एस. लहाने, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, किसान सेनेचे अशोक मामा गव्हाणे, अपंग सेलचे जिल्हाप्रमुख रामदास सपकाळ, उप जिल्हाप्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, मोताळा शहरप्रमुख रमेश धूनके, किसानसेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, शुभम घोंगटे, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, सुधाकर आघाव, एकनाथ कोरडे, सचिन परांडे, सुनील गवते, विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, मोहम्मद सोफियान, मोहित राजपूत, पवन देशमुख, भागवत शिकारे, बबन खरे, गणेश सोनुने, संजय गवळी, प्रियंका क्षीरसागर या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत म्हणाले की, दोन आमदार आणि एक खासदार या ठिकाणी उद्धव साहेबांची साथ सोडून गेले. त्यांना वाटलं होतं पूर्ण पक्ष त्यांच्यासोबत जाईल. पण निष्ठा आजही महाराष्ट्र मध्ये जिवंत आहे. फुटकळ स्वार्थासाठी संकटात साथ सोडणारी माणसं ही इतिहास घडू शकत नाहीत. त्यांची गद्दार म्हणूनच इतिहास नोंद घेत असतो. शेतकरी मायबाप आज आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये मेटाकुटीस आले आहेत. उद्धव साहेबांनी सत्तेवर आल्याबरोबर कर्जमाफी केली होती. पुन्हा एकदा आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे, जेणेकरून मायबाप शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मतदानापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्याला करायचा आहे.त्यासाठी जनजागृती वर जोर द्यावा लागेल. बूथप्रमुखांची, शाखाप्रमुखांची भूमिका यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर आपल्या सगळ्यांचे काम आहे. आचारसंहिता लागल्यामुळे सामान्य माणसाने देखील बोलायला सुरुवात केली आहे. लोक आता दादागिरी आणि दहशतीला जुमानणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतपेटीतूनच प्रत्येकाला बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठी आपण सजगपणे काम करावे असे आवाहन याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडकर यांनी देखील मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन नंदू कऱ्हाडे यांनी तर आभार मोहम्मद सोफियान यांनी मानले. याप्रसंगी विजय इंगळे यांना मोताळा तालुक्याच्या तालुका प्रमुखपदी जबाबदारी देण्यात आली. तसेच पवन देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बुलडाणा विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या मेळाव्याला बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महीला आघाडी, किसानसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे उप जिल्हाप्रमुख, तालुका
प्रमुख, शहरप्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

Class 11 Admission: ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिेयेविरोधात विज्युक्टा आंदोलन करणार

TAGGED: Buldhana VidhanSabha, Shiv Sena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Women crime
राजकारणमहाराष्ट्र

Women crime and criminal justice : मविआच्या लॉकडाऊन काळात सुद्धा प्रतिदिवशी महाराष्ट्रात 109 महिलांवर अत्याचाराच्या घटना

Sanjay Sanjay August 31, 2024
illegal sand tractors: महिला कोतवालने पकडले अवैध रेतीचे ट्रक्टर
GST Council: GST कौन्सिलची बैठक होणार; जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग?
WhatsApp: यापुढे सायबर फसवणुकीला बळी पडणार नाहीत; या ॲपवर मिळणार अप्रतिम सेफ्टी फीचर्स
Kolkata rape case: सीएम ममता, आई-मुलीच्या वेदना समजून घेणार नाहीत, पीडितेच्या आईचा संताप..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur District Bank
विदर्भचंद्रपूर

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
विदर्भचंद्रपूर

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

May 16, 2025
Chandrapur Tiranga Yatra
विदर्भचंद्रपूर

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?