देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Burglary Case: घरफोड्यांची 10 गुन्हे उघकीस 2 आरोपी व 11.17 लाखांचा मुद्देमाल जप्त!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
वाशिमक्राईम जगतविदर्भ

Burglary Case: घरफोड्यांची 10 गुन्हे उघकीस 2 आरोपी व 11.17 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Digital Nagpur
Last updated: 2025/07/22 at 1:59 PM
By Digital Nagpur Published July 22, 2025
Share
Burglary Case

गृह विभागाची कामगिरी!

रिसोड (Burglary Case) : रिसोड पोलिसांनी व गुन्हे शाखा वाशिम (Crime Branch Washim) संयुक्त तपास मोहीम राबवत जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचे 10 गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 11 लाख 17 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही माहिती पोलिसांकडून सोमवार, 21 जुलै रोजी देण्यात आली.

सारांश
गृह विभागाची कामगिरी!स्थानिक गुन्हे शाखा आणि रिसोड पोलिसांना संयुक्त तपासाचे आदेश!

स्थानिक गुन्हे शाखा आणि रिसोड पोलिसांना संयुक्त तपासाचे आदेश!

रिसोड पोलिस स्टेशन येथे 1 मार्च 2025 रोजी मोप येथील राजेश श्रावण बलकार यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम 305 (अ), 331 (4) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील ईश्वर ऊर्फ प्रभूराज युवराज पवार व वाशिम जिल्ह्यातील जांभरूण नावजी येथील शामराव रामकिसन पवार यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) आणि रिसोड पोलिसांना संयुक्त तपासाचे आदेश दिले. सखोल तपासादरम्यान, दोन्ही आरोपींनी 10 घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 112 ग्रॅम (11.2 तोळे) सोने, 500 ग्रॅम (50 तोळे) चांदी, एक मोबाईल, एक दुचाकी आणि रोख 4,500 रुपये असा एकूण 11 लाख 17 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा), तसेच रिसोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखा करण्यात आली. तपास पथकात सहाय निरीक्षक जगदीश बांगर, पोलि उपनिरीक्षक सचिन गोखले, शेट मास्कर, मीना पाथरकर, हवालदार प्रश राजगुरू, दीपक सोनोने, गजानन झ. विनोद घनवट आदींचा समावेश होता.

You Might Also Like

Cotton Procurement : सीसीआय कापूस केंद्रावर २५ हजार ६६४ कापसाची खरेदी!

Republic Day Celebration : रविंद्रपूर शाळेत रंगणार चार दिवसीय विवीध कार्यक्रम 

Astronomy Education : घोट येथे अवतरली ‘आकाशगंगा’

Minor Mineral Theft : गावरान, डोंगराळ भागातून दिवसाढवळ्या गौण खनिजाची सर्रास चोरी !

Murder Accused Arrested : तंगडपल्लीवार यांच्या मारेकर्‍यास अटक

TAGGED: Burglary Case, Crime Branch Washim, Filed a case, local crime branch
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Illegal sand seized
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur June 22, 2025
Eknath Shinde: शिंदेंच्या ‘या’ चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपचा आक्षेप!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेत ई केवायसीसाठी तांत्रिक अडचणी, संकेतस्थळ पडतेय बंद
Shubhanshu Shukla: अखेर 18 दिवसाच्या प्रवासानंतर, शुभांशू शुक्ला परतले पृथ्वीवर!
Parbhani suicide case : ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन संपविले जीवन; आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

cotton procurement
विदर्भवाशिम

Cotton Procurement : सीसीआय कापूस केंद्रावर २५ हजार ६६४ कापसाची खरेदी!

January 22, 2026
Republic Day Celebration
विदर्भगडचिरोली

Republic Day Celebration : रविंद्रपूर शाळेत रंगणार चार दिवसीय विवीध कार्यक्रम 

January 22, 2026
Astronomy Education
विदर्भगडचिरोली

Astronomy Education : घोट येथे अवतरली ‘आकाशगंगा’

January 22, 2026
Minor Mineral Theft
विदर्भवाशिम

Minor Mineral Theft : गावरान, डोंगराळ भागातून दिवसाढवळ्या गौण खनिजाची सर्रास चोरी !

January 22, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?