देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन

admin1
Last updated: 2024/12/25 at 9:11 PM
By admin1 Published December 25, 2024
Share
Dr. Babasaheb Ambedkar

परभणी/गंगाखेड (Dr. Babasaheb Ambedkar) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर बुधवार २५ डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केल्यामुळे दरवर्षी २५ डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन केल्या जात आहे.

बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी गंगाखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी महावीर घोबाळे, विकास रोडे, मनोहर वावळे, संतोष हनवते, अशोक वावळे, भीमराव कांबळे, बाळासाहेब जंगले, शिवराज पैठणे, गोविंद नरवड, गुणवंत कांबळे, व्यंकटेश मोरे, सिद्धोधन भालेराव, वसंत गेजगे, रोहिदास लांडगे, हनुमान भालेकर, नागेश डमरे, नवनाथ साळवे, गजानन पारवे आदी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

You Might Also Like

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

TAGGED: Dr. Babasaheb Ambedkar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Food and Drug Administration: तालुक्यात भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय फोफावला?

admin1 admin1 October 15, 2024
MLA Nana Patole: मामा तलावाच्या पाळीचे आमदार पटोले यांनी केले निरीक्षण
Prataprao Jadhav: केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यातील १६ हजार विद्याथ्यर्थ्यांना स्कुल बॅग व स्टडी टेबल वाटप
Turi pods: तुरीच्या शेंगा, शेतकऱ्यांचा खिसा पोखरणाऱ्या अळीला कसे रोखाल?
Person died: काळ्याची वाडी येथे मोटारीच्या दोरीला अडकून एकाचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Department Sting Operation
मराठवाडाशेतीहिंगोली

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

December 5, 2025
Saur Krushi Pump Yojana
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशेती

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Hingoli Jijau Brigade
मराठवाडाहिंगोली

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?